एक्स्प्लोर

आगामी सात दिवसांत 'हे' पाच स्टॉक पाडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या टार्गेट अन् स्टॉपलॉस किती ठेवावा?

Best Stock To Invest : सध्या शेअर बाजारात चढऊतार पाहायला मिळतोय. मात्र आगामी सात दिवसांत काही स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतात.

best five stock to invest (फोटो सौजन्य- META AI)

1/8
Stock to BUY: गेल्या एका महिन्यापासून शेअर बाजारात घसरण चालू आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 0.29 टक्क्यांनी तर निफ्टीमध्ये 0.64 टक्क्यांनी घसरण झाली. भविष्यातही शेअर बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसेसनने आगामी सात दिवसांत चांगला परतावा देण्याची शक्यता असलेले सर्वोत्तम 5 शेअर्स सूचवले आहेत.

2/8
रेलिगेयर ब्रोकिंग या ब्रोकरेज हाऊसने Jubilant FoodWorks या शेअरध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 339 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 305 ठेवावे, असे या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. पाच ते सात दिवसांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल, असं या ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

3/8
रेलिगेयर ब्रोकिंगने सिव्हिल कंस्ट्रक्शन कंपनी NCC या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईस 628 रुपये प्रति शेअर तर 593 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा, असं रेलिगेयरनं म्हटलंय. 1 ते 3 दिवसांची ही गुंतवणूक करावी, असं ब्रोकरेज फर्मने सूचवलं आहे.

4/8
पीएल टेक्निकल रिसर्चने हॉटेल्स अँड रिसॉर्ट क्षेत्रात काम करणारी Lemon Tree Hotels या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईस 130  रुपये प्रति शेअर आणि स्टॉप लॉस 118 रुपये प्रति शेअर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

5/8
IDBI Capital या ब्रोकरेज फर्मने लाईफ इन्शुरन्स कंपनी HDFC LIFE या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईस 738 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 707 रुपये प्रति शेअर असं ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांसाठी हा शेअर खरेदी करावा असं IDBI Capital ने म्हटलं आहे.

6/8
IDBI Capital या ब्रोकरेज फर्मने CDSL या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 1,706  रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 1,595 रुपये ठेवायला हवा असं या ब्रोकरेज फर्मने म्हटलंय. आगामी दोन ते तीन दिवसांसाठी या कंपनीत गुंतवणूक करावी, असं या ब्रोकरेज फर्मने सूचवलं आहे.

7/8
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

8/8
सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget