एक्स्प्लोर

Unlock 1.0 | लॉकडाऊन शिथील होताच सेलिब्रिटी घराबाहेर; कोणाचं वर्कआऊट, तर कोणाची मरिन ड्राइव्हवर हजेरी

1/14
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी बॉलिवूडच्या बेबोने ब्लॅक वन पीस ड्रेससोबत व्हाइट स्निकर्स वेअर केले होते. (Photo Credit: Manav Manglani)

2/14
यादरम्यान, करिना कपूर खान स्टायलिश लूकमध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)

3/14
लॉकडाऊनंतर बऱ्याच दिवसांनी तैमुरचे फोटो त्याच्या फॅन्समध्ये वेगाने व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit: Manav Manglani)

4/14
दरम्यान, घरातून बाहेर पडल्यानंतर मास्क न घातल्यामुळे सैफ-करिना ट्रोल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

5/14
सेलिब्रिटी बऱ्याच दिवसांनी घरातून बाहेर पडून एन्जॉय करताना दिसून आले. (Photo Credit: Manav Manglani)

6/14
तर अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर-खान आपला मुलगा तैमुर सोबत मरिन ड्राइव्हवर सनसेट पाहण्यासाठी पोहोचले होते. (Photo Credit: Manav Manglani)

7/14
अनेक सेलिब्रिटी रस्त्यांवर जॉगिंग आणि वॉकिंग करताना दिसून आले. (Photo Credit: Manav Manglani)

8/14
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, जियोर्जिया यादरम्यान कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)

9/14
जियोर्जिया यादरम्यान आपल्या पेट डॉगसोबत वॉक करताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)

10/14
त्याचबरोबर अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जियोर्जियादेखील स्पॉट झाली. (Photo Credit: Manav Manglani)

11/14
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान सर्वांनी मास्क घातले होते. (Photo Credit: Manav Manglani)

12/14
यादरम्यान, तिच्यासोबत तिचे अनेक मित्र-मैत्रिणीही दिसून आले. (Photo Credit: Manav Manglani)

13/14
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि प्रज्ञा जयसवालला मुंबईतील रस्त्यांवर वॉक करताना पाहण्यात आलं. (Photo Credit: Manav Manglani)

14/14
लॉकडाऊन शिथील होताच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपापल्या घरांमधून बाहेर पडले आहेत. अनेक पॅपाराजींच्या कॅमेऱ्यामध्ये हे सेलिब्रिटी कैद झाले आहेत. यादरम्यान, काही सेलिब्रिटींचे खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Photo Credit: Manav Manglani)

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget