एक्स्प्लोर
Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Weekly Horoscope : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Weekly Horoscope : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/d9b2cbb230772560063696280aab6a991722234134439713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Weekly Horoscope 29 July To 04 August
1/10
![मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/688be63a43f9d0553eef6e289976508e88d44.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील.
2/10
![आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. तसेच, मित्राच्या साहाय्याने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/4a47a0db6e60853dedfcfdf08a5ca249a3e25.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. तसेच, मित्राच्या साहाय्याने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
3/10
![कर्क रास (Cancer Weekly Horoscope) : कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा शुभकारक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं वळेत पूर्ण होतील. तसेच, तुम्ही या आठवड्यात फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/3032f3a4fc52992774621aedd38097d901e57.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्क रास (Cancer Weekly Horoscope) : कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा शुभकारक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं वळेत पूर्ण होतील. तसेच, तुम्ही या आठवड्यात फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता.
4/10
![तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात मन रमेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/09dd8c2662b96ce14928333f055c55805f200.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात मन रमेल.
5/10
![तूळ रास (Libra Weekly Horoscope) : तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ ठरेल. तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/52fa94e7f2568a959538156e09dd6798621a1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तूळ रास (Libra Weekly Horoscope) : तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ ठरेल. तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.
6/10
![नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरात आनंदाने वेळ घालवाल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/9eb9cd58b9ea5e04c890326b5c1f471f5a16d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरात आनंदाने वेळ घालवाल.
7/10
![मकर रास (Capricorn Weekly Horoscope) : मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/d8ae200d5d2b2f67c88ba3c17fa0914848969.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मकर रास (Capricorn Weekly Horoscope) : मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते.
8/10
![व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/586e508f161f26ce94633729ac56c6027b931.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
9/10
![मीन रास (Pisces Weekly Horoscope) : मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/a579cd6fdf6cb9460a431cab1a0406ecc2317.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीन रास (Pisces Weekly Horoscope) : मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका.
10/10
![जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/9eb60bc8bf2b004e4db7d1cc0d5f1d8c15380.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.
Published at : 29 Jul 2024 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)