एक्स्प्लोर
Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे; अनपेक्षित धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार
Weekly Horoscope : येणारा नवीन आठवडा अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 3 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Weekly Horoscope : येणारा नवीन आठवडा अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 3 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/fc1eeb19e3a393529c1345bc5a9529cb1716187296780713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Weekly Horoscope 20 May to 26 May
1/7
![नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/bb23016dddcd1130419fe4ab48b8b9338c65f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
2/7
![मेष रास : मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/4a47a0db6e60853dedfcfdf08a5ca24958630.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेष रास : मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील.
3/7
![जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/faa078dfbba21c72d97a5fda105ebbef72574.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
4/7
![वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा ठरेल. या आठवड्यात तुमच्यात आणि तुमच्या मित्रांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील. व्यवसायात सर्व काही ठीक राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/fb5c81ed3a220004b71069645f1128674aa75.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा ठरेल. या आठवड्यात तुमच्यात आणि तुमच्या मित्रांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील. व्यवसायात सर्व काही ठीक राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल.
5/7
![या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील, सुखसोयी आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/e7ffbbc81d48e3473b0f2d01b73b33fe20016.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमच्या जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील, सुखसोयी आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होईल.
6/7
![मीन रास : मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि करिअरशी संबंधित प्रवास करू शकता. तुमच्या जीवनातील समस्या या आठवड्यात संपुष्टात येतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/10c2f0468a8315c50f3f800d73cb86d535fb9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीन रास : मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसाय आणि करिअरशी संबंधित प्रवास करू शकता. तुमच्या जीवनातील समस्या या आठवड्यात संपुष्टात येतील.
7/7
![जर तुम्हाला तुमचं प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करायचं असेल तर हा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/021ee2d4ae12d278f0794d6fe8d127056f88d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला तुमचं प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करायचं असेल तर हा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.
Published at : 20 May 2024 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)