एक्स्प्लोर
Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : नवीन आठवड्यात काही राशींना शुभ फल प्राप्त होईल, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 13 To 19 May 2024
1/6

तूळ राशीचा नवीन आठवडा गंमतीचा जाणार आहे, तुम्ही या आठवड्यात काही साहसी उपक्रमांत भाग घ्याल. तुमचे कुटुंब एखाद्या सहलीचं नियोजन करू शकतं, जेथे तुम्ही नवीन क्रियाकलापांमध्ये गुंताल, जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असेल. या आठवड्यात मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देणं टाळा, कारण तुम्हाला ते परत करताना नाकेनऊ करतील.
2/6

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असेल. या आठवड्यात रोमांचक असं काहीही घडणार नाही. निराशा टाळण्यासाठी आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवा, कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आरोग्याशी संबंधित समस्यांवर तुम्ही अनपेक्षितपणे काही पैसे खर्च करू शकता.
Published at : 12 May 2024 01:07 PM (IST)
आणखी पाहा























