एक्स्प्लोर
Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला लावू नका आरसा; ठरेल तुमच्या फुटक्या नशिबाचं कारण, गरिबीला मिळेल आमंत्रण
Vastu Tips : घरातील आरसा आपण नेहमीच वास्तू शास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसार ठेवावा. अन्यथा चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
Vastu Tips About Mirror
1/10

वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आलं आहे, ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे आरसा.
2/10

आरसा चुकीच्या जागी ठेवला तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
Published at : 03 Sep 2024 11:46 AM (IST)
आणखी पाहा























