एक्स्प्लोर
Surya Grahan 2025:२१ सप्टेंबरच्या सूर्यग्रहणाचे १२ राशींवर होणारे परिणाम, भाग्याचे कि टेन्शनचे?
ज्योतिषींच्या मते, 21 सप्टेंबर रोजी होणारे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होईल. सूर्यग्रहणाचे 12 राशींवर होणारे परिणाम आणि उपाय जाणून घ्या.
Surya Grahan 2025
1/12

मेष - मानसिक ताण, घाईमुळे होणारे नुकसान.उपाय: हनुमान चालीसा पाठ करणे, गूळ आणि हरभरा दान करणे.
2/12

वृषभ - आर्थिक नुकसान आणि अनावश्यक खर्च.उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करणे, पांढरे कपडे किंवा तांदूळ दान करणे.
Published at : 18 Sep 2025 11:24 AM (IST)
आणखी पाहा























