एक्स्प्लोर
Shani Vakri 2025: आधी मेहरबानी, आता शनिदेव खरी परीक्षा घेणार! 138 दिवस उलट दिशेने चालणार, पण 'या' 5 राशींना सांभाळून राहावं लागणार
Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मदाता शनि एकूण 138 दिवस वक्री अवस्थेत राहील, ज्याचा 5 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल, जाणून घेऊया, या 5 राशी कोणत्या आहेत?
Shani Vakri 2025 astrology marathi news Shani Dev will take the real test move in the opposite direction for 138 days
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, यापूर्वी 29 मार्च 2025 रोजी शनिने मीन राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर नुकतंच काही दिवसांपूर्वी शनिचा मीन राशीत उदय झाला. ज्याचा विविध राशींवर वेगवेगळा प्रभाव पाहायला मिळाला, आता कर्मदाता शनि 13 जुलै 2025 पासून वक्री होणार आहे आणि उलट दिशेने फिरणार आहे. तो एकूण 138 दिवस वक्री अवस्थेत राहील, ज्याचा 5 राशीच्या लोकांवर थोडा नकारात्मक प्रभाव पडेल आणि या राशीचे लोकांना सावध राहावे लागेल. जाणून घेऊया, या 5 राशी कोणत्या आहेत?
2/7

ज्योतिषशास्त्रानुसार, रविवार, 13 जुलै 2025 रोजी सकाळी 9:36 वाजता कर्माचा स्वामी शनि 138 दिवस वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 09:20 वाजता मार्गी होईल. ज्योतिषांच्या मते, शनीच्या वक्री गतीचा सर्व राशींवर खूप खोल आणि व्यापक प्रभाव पडेल
Published at : 11 Apr 2025 08:47 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















