एक्स्प्लोर
Shani Jayanti 2025: शनि जयंती नेमकी कधी? 'या' शुभ मुहूर्तावर शनिदेवांची पूजा केल्यास मिळेल पुण्य, शुभ योग, पूजा पद्धत जाणून घ्या
Shani Jayanti 2025: धार्मिक मान्यतेनुसार, शनि जयंतीच्या दिवशी न्यायदेवतेची पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीला शनिदोष, साडेसाती, ढैय्या आणि नकारात्मक ऊर्जा इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.
Shani Jayanti 2025 Astrology marathi news When is Shani Jayanti exactly Worshipping Shani Dev on this auspicious occasion
1/7

हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्म आणि न्यायाची देवता मानले जाते, जे माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. पौराणिक कथेनुसार, शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला झाला होता. म्हणून, दरवर्षी या तारखेला शनि जन्मोत्सव साजरा केला जातो, ज्याला शनि जयंती असेही म्हणतात.
2/7

शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. तसेच, त्यांना त्याच्या आवडत्या गोष्टी दिल्या जातात. याशिवाय, या दिवशी दान करणे आणि उपवास करणे शुभ मानले जाते. 2025 वर्षात शनि जयंतीची योग्य तारीख, पूजेचा शुभ वेळ आणि पद्धत जाणून घेऊया. 2025 मध्ये शनि जन्मोत्सव कोणत्या दिवशी साजरा केला जाईल? जाणून घेऊया.
Published at : 06 May 2025 02:24 PM (IST)
आणखी पाहा























