एक्स्प्लोर
Shani Jayanti 2025: शनि जयंतीला साडेसाती, आर्थिक संकट होईल दूर! फक्त तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय, शनिदेवाच्या कृपेने नशीब चमकेल
Shani Jayanti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयंतीला तुम्ही तुमच्या राशीनुसार उपाय करू शकता. यामुळे तुम्हाला शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तर मिळतीलच, पण त्यांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
Shani Jayanti 2025 astrology marathi news On Shani Jayanti all problems and financial crises will be removed Just do remedy according to your zodiac sign
1/9

शनीचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. शनिदेव कर्मांचा हिशोब ठेवतात आणि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेवाला शनि, शनिशर, न्यायाधीश आणि कर्माचे फळ देणारे या नावांनी ओळखले जाते.
2/9

धार्मिक मान्यतेनुसार,शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी झाला. शनि जयंती दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते. यावेळी शनि जयंती मंगळवार, 27 मे रोजी आहे. मान्यतेनुसार, शनि जयंतीच्या दिवशी दान करण्याव्यतिरिक्त काही उपाय करणे फलदायी ठरू शकते.
Published at : 07 May 2025 01:05 PM (IST)
आणखी पाहा























