एक्स्प्लोर

Chanakya Niti: 'या' दोन गोष्टींना घाबरत असाल, तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही!

Chanakya Niti: कितीही प्रयत्न केले तरी अपयशाची कारणे स्वतःच्या चुका असतात; चाणक्य नीतीनुसार संयम, ज्ञान, वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य नियोजन आवश्यक आहे.

Chanakya Niti: कितीही प्रयत्न केले तरी अपयशाची कारणे स्वतःच्या चुका असतात; चाणक्य नीतीनुसार संयम, ज्ञान, वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य नियोजन आवश्यक आहे.

Chanakya Niti

1/8
आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही अशी तक्रार अनेकदा लोक करताना दिसतात. पण, नकळत त्यांच्याकडून अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे अपयशाचा सामना करावा लागतो. आणि यशापासून ते लोक दूर होतात. चाणाक्य नितीत याच चुका न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

2/8
आयुष्यात या दोन गोष्टी करण्यावाचून जो कोणी घाबरेल त्याला आयुष्यात कधीच यश मिळत नाही असं चाणाक्य नितीत स्पष्ट सांगितलं आहे.
आयुष्यात या दोन गोष्टी करण्यावाचून जो कोणी घाबरेल त्याला आयुष्यात कधीच यश मिळत नाही असं चाणाक्य नितीत स्पष्ट सांगितलं आहे.
3/8
यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे, जी व्यक्ती बदलास घाबरत असेल, काही नवीन करण्याची इच्छा नसेल अशा लोकांना कधीच यश मिळत नाही. चाणाक्य नितीत बदल हा प्रकृतीचा नियम म्हणून स्वीकारण्यात आला आहे.
यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे, जी व्यक्ती बदलास घाबरत असेल, काही नवीन करण्याची इच्छा नसेल अशा लोकांना कधीच यश मिळत नाही. चाणाक्य नितीत बदल हा प्रकृतीचा नियम म्हणून स्वीकारण्यात आला आहे.
4/8
पुढे चाणाक्य सांगतात की,  वेळ आणि परिस्थिती कधीच सारखी नसते. जर तुम्ही बदलाचा स्वीकार केला तरच तुमचं यश निश्चित आहे. जो कोणी व्यक्ती बदलाचा स्वीकार करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो.
पुढे चाणाक्य सांगतात की, वेळ आणि परिस्थिती कधीच सारखी नसते. जर तुम्ही बदलाचा स्वीकार केला तरच तुमचं यश निश्चित आहे. जो कोणी व्यक्ती बदलाचा स्वीकार करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो.
5/8
आचार्य चाणाक्यांच्या मते, दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती संघर्षाला घाबरत असेल ती व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. चाणाक्य नितीत संघर्षालाच यशाचं मुख्य कारण मानण्यात आलं आहे.
आचार्य चाणाक्यांच्या मते, दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती संघर्षाला घाबरत असेल ती व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. चाणाक्य नितीत संघर्षालाच यशाचं मुख्य कारण मानण्यात आलं आहे.
6/8
चाणाक्यांनी सांगितलेल्या या तत्त्वात, संघर्षातून आपल्याला धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास मिळतो. संघर्षातून व्यक्तीचं चरित्र कळतं.
चाणाक्यांनी सांगितलेल्या या तत्त्वात, संघर्षातून आपल्याला धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास मिळतो. संघर्षातून व्यक्तीचं चरित्र कळतं.
7/8
चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जर तुम्ही या दोन्ही तत्त्वांचं पालन केलंत तर आयुष्यात तुम्ही कधीच अपयशी होणार नाही.
चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जर तुम्ही या दोन्ही तत्त्वांचं पालन केलंत तर आयुष्यात तुम्ही कधीच अपयशी होणार नाही.
8/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
Vastu Tips : घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
Shukra Asta 2026 : शुक्राच्या अस्ताचा थेट 12 राशींवर होणार परिणाम; 4 राशींवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता, तुमची रास कोणती?
शुक्राच्या अस्ताचा थेट 12 राशींवर होणार परिणाम; 4 राशींवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता, तुमची रास कोणती?
Shani Dev: ऑक्टोबरचे शेवटचे दिवस 3 राशींनी पैसा, करिअर सांभाळा! शनिची उलटी चाल आणणार अडचणी? ज्योतिषशास्त्र
ऑक्टोबरचे शेवटचे दिवस 3 राशींनी पैसा, करिअर सांभाळा! शनिची उलटी चाल आणणार अडचणी? ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das  Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर?  जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget