एक्स्प्लोर
Pandharpur wari 2024 : अर्थपूर्ण अभंगांसोबतच शीतलताराच्या अप्रतीम सुलेखनकलेचा अनुभव; पाहा फोटो
Pandharpur wari 2024 : यंदाच्या अक्षरकलावारीत काही नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहेत. यावर्षी अमूर्त चित्र, उजळ आणि गडद रंगछटांचा संगम आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे.
Pandharpur wari 2024
1/8

शीतलतारा कॅलिग्राफीच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीची परंपरा आणि संतसाहित्याचे वैभव जगभरात पोहोचवत आहे. मूळची मुंबईकर असलेली शीतल सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये स्थायिक असून गेली 12 वर्ष स्व-अध्ययनातून सुलेखनाचे प्रयोग करत आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
2/8

अक्षरकलावारी हा शीतलताराचा वार्षिक उपक्रम असून यामध्ये पंढरपूरच्या वारीच्या काळात दररोज एक अशा प्रकारे 20 संतांचे 20 वेगळे अभंग आणि त्यासोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखाटले जाते. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
Published at : 11 Jul 2024 12:57 PM (IST)
आणखी पाहा























