एक्स्प्लोर

Pandharpur : मृग नक्षत्राच्या आगमनामुळे विठुरायाच्या चंदन उटी पूजेची सांगता; पाहा सावळ्या विठुरायाचं मनमोहक रुप

Pandharpur: विठुराया-रुक्मिणीला उन्हाळ्याचा उष्मा दाह जाणवू नये म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेल्या चंदन उटी पूजेची आज समाप्ती झाली. या पूजेत मंदिराला 4 लाख 86 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं.

Pandharpur Vitthal Mandir chandan ooty pooja after arrival of mrug nakshatra

1/10
ग्रीष्मा ऋतूतील वाढत्या उष्णतेपासून विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी मातेला रोज दुपारी चंदन उटी पूजेची परंपरा आहे.

2/10
त्यानुसार, यंदाही 9 एप्रिलपासून देवाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झाली होती. आज मृग नक्षत्राच्या आगमनानंतर, परंपरेनुसार या चंदन उटी पूजेची सांगता करण्यात आली आहे.

3/10
श्री विठ्ठलाला उन्हाचा दाह जाणवू नये , उष्णतेची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून पंढरपूर मंदिरात ही चंदन उटी पूजा केली जाते.

4/10
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील या पद्धतीने चंदन उटी लावण्यात येते.

5/10
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार आणि रूक्मिणी मातेच्या पुजेसाठी 9 हजार इतके देणगी मुल्य आकारण्यात येते.

6/10
श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचं काम सुरू असल्याने दिनांक 15 मार्च ते 1 जूनपर्यंत पदस्पर्श दर्शन बंद करून फक्त पहाटे 5 ते सकाळी 11 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होतं.

7/10
त्यामुळे या कालावधीतील चंदन उटी पूजा भाविकांना उपलब्ध करून न देता मंदिर समिती मार्फत करण्यात आल्या होत्या.

8/10
पुन्हा 2  जून रोजी पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांना चंदन उटी पुजा उपलब्ध करून देण्यात आल्या.

9/10
त्यामध्ये विठ्ठलाकडे 18 आणि रूक्मिणी मातेकडे 12 भाविकांना पूजेचा लाभ मिळाला असून, यामधून मंदिर समितीला 4 लाख 86 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.

10/10
आज मंदिर समितीच्या वतीने श्रींची चंदन उटी पूजा करून या पूजेची सांगता करण्यात आली.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget