एक्स्प्लोर

Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Mangal Gochar In Cancer : मंगळ ग्रह लवकरच कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि हा काळ काही राशींसाठी फार भाग्याचा ठरणार आहे, या काळात 3 राशींचं नशीब पालटू शकतं.

Mangal Gochar 2024 positive impact

1/10
वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला पृथ्वीचा पुत्र मानलं जातं. मंगळ (Mars) हा कडक ग्रह आहे, जो 18 महिन्यांनंतर आपली रास बदलतो.

2/10
यातच मंगळ आता ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या हालचालीतील हा बदल दिवाळीपूर्वी होणार आहे.

3/10
अशा स्थितीत मंगळाच्या संक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशींना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळतील. चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

4/10
दिवाळीपूर्वी कोणत्या राशींचं भाग्य उजळणार? जाणून घेऊया.

5/10
मेष रास (Aries) : मंगळाचा राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या दीड वर्षांच्या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तसेच, या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच या काळात तुमच्या मनात नवीन विचार येतील, नवीन कल्पना येतील, जे तुम्ही सत्यात उतरवून खूप प्रगती कराल.

6/10
या काळात मेष राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक नवीन डील मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. या काळात ज्या लोकांचा व्यवसाय स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे, त्यांना विशेष लाभ होऊ शकतो.

7/10
वृश्चिक रास (Scorpio) : मंगळाचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुमचं नशीब उजळू शकतं. तसेच या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. इच्छित नोकरी मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

8/10
याशिवाय, तुम्हाला व्यवसायातही अनेक नवीन डील मिळतील. तसेच या काळात तुम्ही विविध धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला व्यवसायात अनेक डील मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

9/10
मीन रास (Pisces) : मंगळाचं मार्गक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. त्याचबरोबर नोकरदार लोकांचीही प्रगती होईल.

10/10
तुम्हाला नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. त्याचबरोबर मीन राशीचे लोक ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांना गुंतवलेल्या पैशातून दुप्पट नफा मिळू शकतो.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget