एक्स्प्लोर
Happy Diwali 2024 Wishes : दिवाळीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Happy Diwali 2024 Wishes : दिवाळीनिमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला हे शुभेच्छा संदेश पाठवा आणि सणाचा आनंद द्विगुणित करा.
Happy Diwali 2024 Wishes
1/10

चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…
2/10

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट शुभ दीपावली!
Published at : 30 Oct 2024 11:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे























