एक्स्प्लोर
Diwali 2024 : दिवाळीनंतर तब्बल 15 दिवसांनी शनीची सरळ चाल; 'या' राशींची होणार चांदी
Diwali 2024 : 31 ऑक्टोबर पासून देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीला कर्मफळदाता शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शश राजयोग जुळून येणार आहे.
Diwali 2024
1/9

दिवाळीनंतर काही राशींच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे. याचं कारण म्हणजे दिवाळीला शश महापुरुष राजयोग जुळून येणार आहे.
2/9

त्याचबरोबर लक्ष्मी नारायण योगदेखील जुळून येणार आहे. यामुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे.
Published at : 25 Oct 2024 01:00 PM (IST)
आणखी पाहा























