एक्स्प्लोर
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त भावा-बहिणींना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Bhaubeej Wishes in Marathi : दिवाळीच्या काळात भावा-बहिणींना प्रतिक्षा असते ती भाऊबीज सणाची. या दिवशी तुम्ही लाडक्या भाऊरायाला हे खास शुभेच्छा संदेश पाठवून सणाचा आनंद वाढवू शकता.
Bhaubeej Wishes in Marathi
1/10

भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन माया आणि विश्वासाचे बंधन तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना
2/10

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 02 Nov 2024 03:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























