एक्स्प्लोर
Pune Farmers Protest : थकीत ऊस बिलाबाबत पुणे साखर संकुलासमोर शेतकऱ्यांच भीख मांगो आंदोलन
चालू वर्षातील ऊसबिल दिले नसल्यामुळे पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांकडून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे.

Pune Sakhar Sankul Farmers Protest
1/10

पुणे साखर संकुलासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
2/10

थकीत ऊसबिला संदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.
3/10

साखर संकुल गेटसमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
4/10

सोलापूर जिल्ह्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी आक्रमक झाले आहेत.
5/10

चालू वर्षातील ऊसबिल दिले नसल्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाबाहेर भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे.
6/10

साखर आयुक्तांकडे पाठपुरावा करुनही ऊस बिल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
7/10

कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून जोपर्यंत थकबाकी देत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी आंदोलकांची भूमिका आहे.
8/10

शेतकरी रस्त्यावर उतरुन भीक मागो आंदोलन करत आहेत.
9/10

साखर आयुक्त कार्यलयासमोर शेतकरी आक्रमक झाले आहेत.
10/10

येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून आंदोलक शेतकरी भीक मागत आहेत
Published at : 05 Sep 2023 12:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion