एक्स्प्लोर
Photo : गुळाच्या उत्पादनातून लाखोंची उलाढाल, आष्टी गावातील शेतकऱ्यांना लाखोंचा नफा
jaggery production in Bhandara Ashti
1/10

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील दुर्गम भागातील आष्टी (Ashti) या गावात देखील गुळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकराच्या रासायनिक द्रव्याचा वापर न करता आष्टीमध्ये गुळाचं उत्पादन घेतलं जातं.
2/10

आष्टीच्या गुळाचा गोडवा देशभरात प्रसिद्ध आहे. या माध्यमातून शेतकरी (Farmers) लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत.
Published at : 19 Jan 2023 02:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























