एक्स्प्लोर
Photo : शेतकऱ्यांचा सूर्यफुल शेतीकडं वाढता कल
Sunflower Cultivation
1/10

वाशीम (Washim) जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा सुर्यफुल (Sunflower Cultivation) या तेलवर्गीय पिकाच्या लागवडीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
2/10

यंदाच्या रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) वाशिम जिल्ह्यात तब्बल 25 हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची लागवड करण्यात आली आहे.
Published at : 13 Jan 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा























