एक्स्प्लोर
Agriculture : श्रावण शेतकऱ्याला पावला; झेंडू फुलातून लाखोंची कमाई
नांदेड येथील शेतकरी लखपती झालाय. झेंडूच्या शेतीमधून त्याला नफा मिळालाय.
nanded
1/7

साधारणता झेंडूचे उत्पादन हे दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेतलं जातं. या काळात झेंडूला मोठी मागणी असते. वाहन, दुकाने आणि विविध उद्योग प्रतिष्ठाने झेंडूच्या फुलांनी सजविली जातात.
2/7

लक्ष्मीपूजनात या फुलांना मोठी मागणी असते. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्याने मात्र श्रावण महिन्यातील पूजा-पाठ लक्ष्यात घेऊन झेंडूची लागवड केलीय. या शेतकऱ्याचा प्रयोगही यशस्वी झाला असून त्यातून शेतकऱ्याची लाखो रुपयांची कमाई होणारेय..
Published at : 18 Aug 2023 11:46 PM (IST)
आणखी पाहा























