एक्स्प्लोर
Tomato : दिल्लीत टोमॅटोची लाली वाढली, किलोला 140 रुपयांचा दर
सध्या देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato price) झाल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत टोमॅटोचे दर हे 140 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत.
tomato prices
1/9

सध्या देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato price) झाल्याचे चित्र दिसत आहे.
2/9

दिल्लीत टोमॅटोचे दर हे 140 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. आशियातील सर्वात मोठी फळे आणि भाजीपाला बाजारपेठ असलेल्या आझादपूर मंडईत टोमॅटोचे घाऊक दर हे 60 ते 120 रुपये प्रतिकिलो असून गुणवत्तेनुसार सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे
Published at : 04 Jul 2023 01:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























