एक्स्प्लोर
Agriculture News: शेतकऱ्यांना दिलासा, मागणी वाढली, केळीच्या दरात तेजी
नर्सरी चालकांनीही शेतकऱ्यांना वेळेत रोप उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
Banana Price
1/10

सध्या केळीच्या दरात चांगली वाढ (Banana Price) होत आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana Farmers) दिलासा मिळाला आहे.
2/10

उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते.
Published at : 03 Feb 2023 03:57 PM (IST)
आणखी पाहा























