नोरा फतेही नेहमीच क्लासी अन् स्टायलिश लूकमध्ये दिसते.
2/10
ट्रेडिशनल असो वा वेस्टर्न नोरा फतेही प्रत्येक लूक व्यवस्थित कॅरी करते.
3/10
एखाद्या खास इव्हेंटमधीलच नाही, तर नोराचा एअरपोर्ट लूक नेहमीच चर्चेत असतो. नोराचा लूक अत्यंत सिंपल असतो. परंतु, तिचे आउटफिट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
4/10
नोरा नेहमीच आपल्या क्लासी अदांमुळे चर्चेत असते.
5/10
दरम्यान, एअरपोर्टवर नोरा फार घाईत दिसून आली.
6/10
या दरम्यान नोरा सिम्पल न्यूड मेकअपमध्ये दिसून आली. तिने लाइट बेस, कॉम्पॅक्ट बेबी पिंक लिप शेड, ओपन स्ट्रेट हेअर आणि फ्लोटरच्या मदतीने आपला लूक पूर्ण केला होता.
7/10
नोरा फतेहीने लॉन्ग स्कर्ट आणि टॉप कॅरी केला होता. याव्यतिरिक्त एक्सेसरीजबाबत बोलायचं तर नोराने सिम्पल इयरिंग्स कॅरी केले होते.
8/10
एअरपोर्टवर नोरा फतेही अत्यंत स्टायलिश आउटफिटमध्ये दिसून आली. सोशल मीडियावर नोराच्या लूकची चर्चा होत आहे.
9/10
आपल्या क्लासी आऊटफिट्समुळे नोरा नेहमीच चर्तेत असते. अशातच नोरा फतेहीचा एअरपोर्ट लूकही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
10/10
अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora Fatehi) आज एअरपोर्टवर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यादरम्यान नोरा आपला क्लासी लूक फ्लॉन्ट करताना दिसून आली.