एक्स्प्लोर
PHOTO | खाण्याचे रंग, मत्स्य खाद्य वापरुन मालवणच्या समुद्रात 400 फूट तिरंगा साकारला
1/7

ते तीन बोटींद्वारे सुमारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेले. यानंतर दांडी बीच समुद्रात निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन 400 फूट लांब भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळीवेगळी सलामी देण्यात आली.
2/7

यापूर्वीही प्राजित परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 321 फुटांची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर 350 फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती तर तीन महिन्यांपूर्वी कळसूबाई शिखरावर तिरंगाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता. मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये 321 फूट तिरंगा फडकवला होता.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























