एक्स्प्लोर

Yavatmal News : रावेरीमधील सीता मंदिरात सीतानवमी महोत्सव; आठ महिलांचा स्वयंसिद्धा सीता सन्मानाने गौरव

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीता मातेचे जगातील एकमेव मंदिर आहे. पूर्णपणे खचलेल्या प्राचीन मंदिराचा युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केला होता.

Yavatmal News : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी जिर्णोद्धार केलेल्या यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पर्वावर स्वयंसिद्धा सीता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील आठ महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप होते. प्रमुख अतिथी माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई बापट, वसुंधरा काशीकर, अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे, मधुसुदन हरणे उपस्थित होते. 

आठ कर्तबगार महिलांचा स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने सन्मान

ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थितीशी व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लव-कुशांप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठीत आणि सन्माननीय नागरिक म्हणून घडवले आहे, अशा कर्तृत्ववान धैयशील मातांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती काशीबाई मुठे (आर्वी जि वर्धा), डॉ.तारा राम राठोड (दिग्रस), श्रीमती रेखा कापसे (नाशिक) श्रीमती शारदा उंबरकर (वर्धा), श्रीमती मनीषा पवार (अमरावती), श्रीमती सुनीता गावंडे (कौलखेड जहांगीर अमरावती), श्रीमती मंदा लेंढारे (टाकळी दरणे, वर्धा), श्रीमती सुनीता ज्ञानेश्वर उंडे (रावेरी) या आठ कर्तबगार महिलांचा स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

सीता मातेचे जगातील एकमेव मंदिर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीता मातेचे जगातील एकमेव मंदिर आहे. पूर्णपणे खचलेल्या प्राचीन मंदिराचा युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केला होता. देशात सगळीकडे फक्त रामनवमी साजरी होत असताना फक्त रावेरी येथेच सीता नवमी महोत्सव साजरा केला जातो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget