एक्स्प्लोर

Ekaterina Duntsova : रशियात थेट व्लादिमीर पुतीन यांना आव्हान देणाऱ्या महिला पत्रकाराचं काय झालं? जगभरात चर्चा रंगली

Ekaterina Duntsova : पुतिन यांच्या भीतीमुळे अनेक नेते परदेशात राहतात, अनेक तुरुंगात आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पुतिन यांच्यावर टीकाकारांच्या मृत्यूचा आरोप करण्यात आला आहे.

Russia Presidential Election 2024 : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा सलग चौथा कार्यकाळ येत्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये संपणार आहे. रशियात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. युक्रेनशी (Ukraine War)  युद्ध सुरू झाल्यानंतर रशियामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पुतिन यांनी या निवडणुकीत भाग घेणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, रशियन टीव्ही पत्रकार एकतेरिना डंटसोवा (Ekaterina Duntsova) पुतिन यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली होती, मात्र आता तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

येकातेरिना यांनी गुरुवारी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता, परंतु निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी नाकारली. आयोगाने अर्जातील 'चुका' निदर्शनास आणून दिल्या आहेत.

येकातेरिना दंतसोवा कोण आहे? (who is Ekaterina Duntsova) 

येकातेरिना दांतसोवा या रशियात पत्रकार आहेत. त्यांचे वय अंदाजे 40 वर्षे आहे. त्यांनी पुतिन यांच्यावर आतापर्यंत सडकून टीका केली आहे. येकातेरीना यांना तीन मुले आहेत आणि त्या स्वतः त्यांची काळजी घेतात. वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, "बर्‍याच रशियन लोकांना निवडणुकीत (Russia Presidential Election 2024) व्लादिमीर पुतिन यांना आव्हान द्यावे असे वाटत होते." येकातेरिना यांना राजकारणाचा अनुभव नाही. ती युद्ध समाप्तीची समर्थक आहे.

काय आहेत आरोप? 

येकातेरिना (Ekaterina Duntsova) यांच्यावर पुतिन समर्थक पाश्चात्य देशांचा मोहरा म्हणून निवडणूक लढवल्याचा आरोप करतात. समर्थकांनी येकातेरीनाला परदेशी एजंट देखील म्हटले आहे. पाश्चात्य माध्यमांमध्ये येकातेरिनाबद्दल असे बोलले जात होते की निवडणुकीत पुतिन यांना पराभूत करण्याची क्षमता तिच्यात आहे, पण पुतिन सत्तेवर येऊ देणार नाहीत.

युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत येकातेरिना म्हणाली की, "लोक रोज मरत आहेत आणि मला खात्री आहे की त्यांना जगायचे होते. आपल्या सर्वांना जगायचे आहे आणि आपल्याला शांतता हवी आहे. या कारणासाठी जगभरातून येकातेरिना दांतसोवाचे कौतुक होत आहे. कारण पुतिन यांच्यावर अनेकवेळा आरोप झाले आहेत की, ते त्यांच्या विरोधकांना किंवा टीकाकारांना सोडत नाहीत. पुतिन यांच्या भीतीमुळे अनेक नेते परदेशात राहतात, अनेक तुरुंगात आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पुतिन यांच्यावर टीकाकारांच्या मृत्यूचा आरोप करण्यात आला आहे. अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget