एक्स्प्लोर

World Art Day 2022 : .....म्हणून साजरा केला जातो जागतिक कला दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Art Day 2022 : 2012 मध्ये UNESCO च्या जनरल कॉन्फरन्सने 15 एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन (World Art Day) म्हणून घोषित केला.

World Art Day 2022 : आज 15 एप्रिल म्हणजेच 15व्या शतकात रेनेसान्स काळात झालेले एक महान चित्रकार आणि संशोधक, इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंची (Leonardo da Vinci) यांचा वाढदिवस. यांच्याच स्मरणार्थ 2012 मध्ये UNESCO च्या जनरल कॉन्फरन्सने 15 एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन (World Art Day) म्हणून घोषित केला. दरवर्षी या दिवशी कलेचा विकास आणि आनंद घेण्यासाठी, कलाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. 

कला जगभरातील व्यक्तींसाठी सर्जनशीलता, नवकल्पना आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देते. कलेच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण, कुतूहल आणि चर्चेत ती महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच प्रत्येक कलाप्रेमींचा आपण आदर केला पाहिजे. 

15 एप्रिललाच जागतिक कला दिन का साजरा करतात ?

 जागतिक कला दिनासाठी 15 एप्रिल ही तारीख निवडण्यात आली कारण या लिओनार्डो दा विंची यांचा वाढदिवस असतो. ते इतिहासातील सर्वात प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखले जातात. लिओनार्डो दा विंची शांतता, भाषण स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि बंधुत्वाचे प्रतीक मानले जातात. विंचींचे लास्ट सपर आणि मोना लिसा ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली चित्र आहेत.

जागतिक कला दिनाचे महत्त्व (World Art Day 2022)   

हा दिवस जगभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शने आणि कार्यशाळांचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात, की कला विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. या कलेचे काही फायदे आहेत ते जाणून घ्या. 

कलेचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत :

  • कला शिकण्याची आणि सर्जनशील बनण्याची इच्छा प्रेरित करते.
  • कला एकाग्रता, हात-डोळा समन्वय आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवते.
  • कला भावनिक बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देते आणि गुंतागुंतीच्या भावनांच्या अभिव्यक्तीमध्ये मदत करते.
  • कला वांशिक रूढी आणि धार्मिक अडथळे तोडून समुदाय स्थापन करण्यास मदत करते.
  • कला आत्मसन्मान वाढवते, तुम्हाला प्रेरित करते आणि तुमचे एकूण आरोग्य सुधारते.
  • कला इंद्रियांना उत्तेजित करते आणि नवीन मार्गांनी गोष्टी पाहण्याची परवानगी देते.
  • कला हा अनेक लोकांचा लोकप्रिय छंद आहे. काही लोक कलाकार म्हणून उदरनिर्वाह करतात. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget