एक्स्प्लोर

ISIS च्या महिला बटालियनचे नेतृत्व करणारी अमेरिकन महिला दोषी, 100 महिलांना दिले दहशतवादी प्रशिक्षण 

United States : सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार एलिसन एलिझाबेथ फ्लुक-एक्रेन (Allison Elizabeth Fluke-Ekren) या महिलेने लिबिया, तुर्की आणि इजिप्तमध्ये राहून अन्सार अल-शरिया या दहशतवादी संघटनेसोबत काम केले आहे.

United States : अमेरिकेतील (United States) कॅन्सस  (Kansas) येथील एका महिलेला जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सीएनएनने याबाबत वृत्त दिले आहे. एलिसन एलिझाबेथ फ्लुक-एक्रेन (Allison Elizabeth Fluke-Ekren) असे या महिलेचे नाव आहे.  एलिसन ही महिला 2012 मध्ये  100 महिला आणि मुलांच्या बटालियनचे प्रशिक्षण आणि नेतृत्व करण्यासाठी सीरियाला गेली होती. 

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने लिबिया, तुर्की आणि इजिप्तमध्ये राहून अन्सार अल-शरिया या दहशतवादी संघटनेसोबत काम केले आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, या महिलेने सीरियामध्ये राहून  100 हून अधिक महिला ISIS मुलांचा प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षण देण्यात आलेल्यांमध्ये अनेकांचे वय त्यावेली 10 वर्षे होते. परंतु, या मुलांना बंदुका, ग्रेनेड आणि आत्मघाती बेल्ट वापरण्यास शिकवले. परंतु, एका सुनावणीदरम्यान फ्लुक-अक्रेनने दावा केला आहे की, ज्या मुलांना तिने प्रशिक्षण देले ती मुले अल्पवयीन होती याची तिला कल्पना नव्हती. "आम्ही हेतुपुरस्सर कोणत्याही तरुण मुलींना प्रशिक्षण दिले नाही," असे फ्लुक-अक्रेनने म्हटले आहे. 

फ्ल्यूक-अक्रेन हिने युनायटेड स्टेट्समध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनांवर देखील चर्चा केली आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे एका शॉपिंग मॉलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनचा स्फोट करणे. फ्ल्यूक-अक्रेन तिच्या दुसऱ्या पतीसह ISIS मध्ये सामील झाली, त्याने सीरियामध्ये स्निपरच्या गटाचे नेतृत्व केले  होते.  2016 मध्ये तो हवाई हल्ल्यात ठार झाला. 

फ्लुक-अक्रेनला सीरियामध्ये अटक करण्यात आली होती.  तिच्यावर ISIS ला मदत करणे आणि  संसाधने पुरवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिला जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिच्या शिक्षेवर  25 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहा. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal speech Chakan: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसमोर पहिलं भाषण, भुजबळ भरभरुन बोललेAashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलंChhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Eknath Shinde : मोठी बातमी, गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार,मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार : एकनाथ शिंदे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Embed widget