एक्स्प्लोर

PM Modi Wishes President Joe Biden: बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान मोदींच्या खास शुभेच्छा

PM Modi Wishes President Joe Biden: : राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडन यांचं अभिनंदन केलं आहे.काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.

US Inauguration Day 2021 Livestream: अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी शपथ घेतील. त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रपती म्हणून पद ग्रहण केलेल्या बायडन यांचं हार्दिक अभिनंदन. मी भारत आणि अमेरिकेच्या रणनितीक भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास  इच्छुक आहे, असं त्यांनी म्हटलंय.

राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करत बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले की, लोकशाहीत एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे, यासाठी अमेरिकेचं अभिनंदन. राष्ट्रपती बायडन आणि उपराष्ट्रपती हॅरिस यांना खूप शुभेच्छा, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

एकजुटीनं अमेरिकेला एकत्र आणण्याचं काम करु- बायडन  यावेळी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले की, एकजुटीनं अमेरिकेला एकत्र आणण्याचं काम करुयात. एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही. अमेरिकेत वर्णभेदाविरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. अमेरिकेत विकास घडवण्यासाठी मेहनतीनं काम करु. देशांतर्गत दहशतवादाला हरवण्याचं मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले. मी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचंही अभिनंदन करतो. मी संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्रपती आहे, कुणाबरोबरही भेदभाव होणार नाही, असंही ते म्हणाले.

US Inauguration Day 2021 Schedule: जो बायडन आज घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; 'असा' असणार सोहळा

डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस सोडलं डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस खाली केलं आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. आपल्या समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प स्वत:चा एक नवा पक्ष काढणार असल्याची माहिती आहे.

कमला हॅरिस की, जो बायडन? कोण घेणार पहिली शपथ? अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीबाबतच्या रंजक गोष्टी

शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोड बंदोबस्त

शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला होता. जो बायडन यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 25 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget