एक्स्प्लोर

Russia Ukraine conflicts : रशियाविरुद्ध रणांगणात उतरणार युक्रेनचे दोन माजी बॉक्सिंग चॅम्पियन्स

Russia Ukraine conflicts : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियन विटाली क्लिट्स्कोने  (Vitali Klitschko) रशियाविरुद्ध आपल्या भावासोबत रणांगणात उतरण्याची घोषणा केली आहे

Russia Ukraine conflicts : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या प्रमुख शहरांमधून दहा लाखांहून अधिक लोकांनी पलायन केले आहे. तर अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनच्या माजी हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन विटाली क्लिट्स्कोने  (Vitali Klitschko) रशियाविरुद्ध आपल्या भावासोबत रणांगणात उतरण्याची घोषणा केली आहे. 

विटालीचा भाऊ व्लादिमीर क्लिट्स्को हा हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन आहे. दोन्ही भावांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. 50 वर्षीय विटाली क्ल्युश्कोने गुरूवारी युद्धात सहभागी होण्याची घोषणा केली. 

रशियाविरोधात युद्धात उतरण्याची घोषणा केल्यानंतर विटाली क्लिट्स्को म्हणतो की, 'माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला हे करावे लागेल. मी लढेन माझा युक्रेनवर विश्वास आहे. माझा देश आणि तेथील लोकांवर विश्वास आहे. मी माझ्या भावासोबत रशियाविरोधात रणांगणात उतरणार आहे. 

विटाली क्ल्युश्को हा युक्रेनची राजधानी कीवचा महापौर असून, 'कीव शहर संकटात आहे. पोलीस आणि लष्करासोबतच वीज, गॅस आणि पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याला पहिले प्राधान्य आहे, अशी माहिती विटालीने दिली आहे. 

विटालीचा भाऊ व्लादिमीर क्लिट्स्को आधीच युक्रेनियन रिझर्व्ह आर्मीमध्ये भरती झाला आहे. गुरुवारी त्याने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो की, 'युक्रेनचे लोक मजबूत आहेत आणि हे या युद्धात खरे ठरेल. येथील लोक शांतता आणि सार्वभौमत्वाची अपेक्षा करतात. युक्रिनचे लोक रशियाच्या लोकांना आपले भाऊ मानतात. युक्रेनच्या लोकांना युद्ध नको आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. युक्रेनच्या जनतेने लोकशाहीची निवड केली आहे."

महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget