एक्स्प्लोर

भारतात येण्यासाठी एक हजार किमीची पायपीट, स्वराज यांची थेट मदत

नवी दिल्ली : दुबईतून भारतात येण्यासाठी एका भारतीयाला सलग दोन वर्षे तब्बल एक हजार किमीची पायपीट करावी लागली. दुबईतील कामगार न्यायालयाच्या एका सुनावणीच्या तारखांना हजेरी लावण्यासाठी दोन वर्षे त्यांना पायी जावं लागलं. अखेर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्या मदतीसाठी धावून गेल्या. जगन्नाथन सलवार यांना दुबईतील कामगार न्यायालयात सुनावणीसाठी जवळपास 20 पेक्षा अधिक वेळा जावं लागलं. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून कोर्टाचं अंतर 50 किमी होतं. मात्र ये जा करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना कोर्टात पायी ये जा करावी लागली. जगन्नाथन यांनी 'खलीज टाईम्स' या वृत्तपत्राला ही माहिती दिली. पहाटे 4 वाजता उठून आपण कोर्टात जात होतो. मात्र प्रवास करण्यासाठी पैसे नसल्याने तब्बल दोन वर्षे आपल्याला पायपीट करावी लागली, असं जगन्नाथन यांनी सांगितलं. https://twitter.com/SushmaSwaraj/status/805976694762795008 जगन्नाथन यांचं प्रकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना माहित झाल्यानतंर त्यांनी तातडीने दुबईतील भारतीय दुतावासाला जगन्नाथन यांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जगन्नाथन हे सध्या भारतात आले आहेत. ते तामिळनाडुमधील तिरुचारापल्ली येथील रहिवासी आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
Iran War Live Update: आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
Seven Stolen Dogs: ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget