एक्स्प्लोर

पितृप्रेमापुढे पैसा नमला, वडिलांच्या पार्थिवाचं BMW कारमध्ये दफन

नायजेरियातील एका तरुणाने आपल्या वडिलांचं पार्थिव कफनाऐवजी बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये पुरलं.

अबुजा (नायजेरिया) : आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आई-वडील, पती किंवा पत्नी, मुलं यांच्यावरील प्रेमापुढे कोट्यवधींची मालमत्ताही गौण ठरते, असं म्हटलं जातं. नायजेरियातील एका तरुणाने हे खरं ठरवून दाखवलं. त्याने चक्क आपल्या वडिलांचं पार्थिव कफनाऐवजी बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये पुरलं. फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आझुबुईके नावाच्या तरुणाने वडिलांचं पार्थिव बीएमडब्ल्यूच्या लक्झुरिअस एसयूव्हीमध्ये पुरल्याचं दिसत आहे. नायजेरिया देशातील मोसीमधल्या इहाईआला एलजीए या गावातली ही घटना आहे. फोटोनुसार ही गाडी BMW X6 क्रॉसओव्हर असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या कारची सध्याची किंमत 85 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 57 लाख रुपये असल्याची माहिती आहे. भारतात तर बीएमडब्ल्यू कंपनीच्या X6 क्रॉसओव्हर कारची किंमत 1.08 कोटींपासून सुरु होते. फेसबुक फोटोवर काही जणांनी कौतुक केलं आहे, तर कोणी टीकेची झोड उठवली आहे. कफनाऐवजी आलिशान कारमध्ये मृतदेह पुरणं हा पैशांचा अपव्यय असल्याची टीका काही जणांनी केली आहे, तर पालकांना जिवंतपणी गाडीतून फिरवा, मृत्यूनंतर सन्मानाने कफनात पुरवा, शो-ऑफ करु नका, असा सल्लाही कोणी दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ICC on Bangladesh: जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
Bhiwandi Crime News: हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'

व्हिडीओ

Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC on Bangladesh: जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
Bhiwandi Crime News: हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Embed widget