एक्स्प्लोर

Russia Ukraine War: पॅरिसच्या ग्रेविन संग्रहालयाने पुतीन यांचा मेणाचा पुतळा हटवला

रशिया आणि युक्रेनमध्ये ( Russia Ukraine ) सुरू असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. यामध्येच पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. यामध्येच पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पुतीन यांच्या विरोधात अमेरिका, युरोपात रोज निदर्शने सुरू आहेत. काही पोस्टर्समध्ये पुतीन यांना '21 व्या शतकातील हिटलर' असे म्हणण्यात आले आहे. आता फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयानेही पुतीन यांची तुलना हिटलरशी केली आहे. यासोबतच ग्रेविन संग्रहालयाने   पुतिन यांचा मेणाचा पुतळा देखील हटवला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे संग्रहालयाच्या संचालकाने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. ग्रेविन संग्रहालयाचे संचालक म्हणाले आहेत की,"आम्ही कधीच हिटलर सारख्या हुकुमशहांना स्थान दिलं नव्हतंं, पुतीन यांनाही प्रतिनिधीत्व देणार नाही" 

पुतीन यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शाळकरी मुलांना अटक

पुतीन यांना आपल्या देशातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. युद्धाला विरोध करणाऱ्या शाळकरी मुलांना रशियन पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. ओव्हीडी इन्फोच्या रिपोटनुसार, रशियाच्या 50 शहरांमध्ये युद्धविरोधी निदर्शनांच्या आरोपाखाली 7000 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. मॉस्कोमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शाळकरी मुलांना पोलीस गाडीत घेऊन जात असल्याचे आणि पोलीस पोलीस ठाण्यात ठेवल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. युद्धाच्या विरोधात पोस्टर लावल्याने या मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अतिरेकी आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रशियामध्ये सरकार किंवा युद्धविरोधी निदर्शन केल्यास देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली. यासोबतच युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची दुसरी फेरीही आज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget