एक्स्प्लोर

G20 Summit : PM मोदी आणि ऋषी सुनक यांची लवकरच भेट होणार, दोन्ही नेते G-20 शिखर परिषदेत होणार सहभागी

G20 Summit : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते इंडोनेशियामध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी 15-16 नोव्हेंबर रोजी बाली येथे असतील, जिथे त्यांची भेट होऊ शकते.

British PM Rishi Sunak : ब्रिटनची सत्ता आता भारतीय वंशाच्या 'ऋषी' यांच्या हातात आहे, असं म्हणायला हरकत नाही. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारतात जल्लोषाचे वातावरण आहे, याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आता याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये लवकरच पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची भेट होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते इंडोनेशियामध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी 15-16 नोव्हेंबर रोजी बाली येथे असतील, जिथे त्यांची भेट होऊ शकते.

दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असतील
असे सांगण्यात येत आहे की, ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढील महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बाली येथे पहिली भेट घेणार आहेत. यावेळी मोदी आणि सुनक यांच्या द्विपक्षीय बैठकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या परिषदेदरम्यान दोन्ही नेते एकत्र असतील आणि अनेक कार्यक्रमांमध्येही सहभागी होतील.

भारत-ब्रिटन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार करारालाही गती

सुनक आणि मोदी यांच्या संभाव्य भेटीमुळे भारत आणि ब्रिटन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार करारालाही गती मिळू शकते, या करारासाठी यापूर्वी दिवाळी-2022 चा कालावधी ठेवण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी लंडनलाही जाऊ शकतात. त्यादृष्टीने सुरुवातीचा टप्पाही सुरू झाला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget