एक्स्प्लोर

सर्वात महागडा हिरा, पिंक स्टारची विक्रमी किंमतीत विक्री

हाँगकाँग : हाँगकाँगमधील सोदबी ऑक्शनमध्ये एका दुर्मिळ प्रकारच्या गुलाबी हिऱ्याची विक्रमी किंमतीत विक्री झाली. या हिऱ्याला 7.1 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 462 कोटी रुपयांची बोली लागली. हा एक नवा विक्रम आहे. अंड्याच्या आकाराचा हा पिंक स्टार 59.6 कॅरेटचा आहे. लिलावाला सुरुवात होताच, अवघ्या पाच मिनिटातच त्याची विक्री झाली. हाँगकाँगमधील चॉव ताई फूक इन्टरप्रायझेसने या हिऱ्याला बोली लावून तो विकत घेतला. लिलावासाठी उपलब्ध असलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॉलिश हिरा आहे. दरम्यान, जिनिव्हामध्ये 2013 मध्ये झालेल्या लिलावात या हिऱ्याला 8.3 कोटी डॉलरची बोली लागली होती. पण नंतर खरेदीदाराला तेवढे पैसे देता आले नाही. हिऱ्यांची विक्री करणारे 77 डायमंड्सचे अलेक्झांडर ब्रेकनर यांनी सांगितलं की, "इतिहासातील हा सर्वात मोठा गुलाबी हिरा आहे. रंगामुळे हिऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे." खरंतर विक्रीआधी सर्वात मोठ्या लिलावाचा विक्रम 'ओपनहायमर ब्लू' या हिऱ्याच्या नावे होता. मागील वर्षी मे महिन्यात 5 कोटी डॉलर म्हणजेच 235 कोटी रुपयांत या हिऱ्याचा लिलाव झाला होता. या हिऱ्याची किंमत जवळपास सहा कोटी डॉलर असेल असा अंदाज होता. डी बीयर्सने 1999 मध्ये आफ्रिकेच्या बोत्सवानामधील खाणीतून हा हिरा शोधला होता. यानंतर स्टेनमेत्ज डायमंड्सने दोन वर्षात त्याला पैलू पाडून चमकावलं. सुरुवातीला हा हिरा 132.5 कॅरेटचा होता. पण पैलू पाडून आणि पॉलिश करुन तो 59.60 कॅरेटचा झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget