एक्स्प्लोर

इम्रान खान यांचा मंत्री म्हणतो, हफीज सईदच्या केसाला धक्का लागू देणार नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचे दहशतवाद्यांशी संबध असल्याचे उघड झाले आहे. इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी याचा एक व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचे दहशतवाद्यांशी संबध असल्याचे उघड झाले आहे. इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी याचा एक व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आफ्रिदी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या हफीज सईदच्या संघटनेतील दहशतवाद्याशी बातचीत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये आफ्रिदी या दहशतवाद्याला आश्वस्त करतो की, "हफीज सईद यांच्या केसालादेखील धक्का लागू देणार नाही." व्हिडिओत दिसत आहे, तो काळ्या कपड्यातला दाढीवाला हाफिज सईदचा जवळचा साथीदार आहे. या दहशतवाद्याच्या शेजारी बसलेला पांढऱ्या कपड्यातील दाढीवाला तरुण हा इम्रान खान यांच्या मंतिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी आहे. पाकिस्तानी सरकार आणि दहशतवाद्यांचे संबध नाहीत, असतील तर त्याचे पुरावे दाखवा, असे तावातावाने ओरडणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खांन यांना या व्हिडीओने चांगलीच चपराक बसली आहे. मुंबईवर 26/11 चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असणारा हाफिज सईद सध्या भारत आणि अमेरिकेच्या हिटलिस्टवर आहे. दोन्ही देशांना सईद हवा आहे. परंतु पाकिस्तान या दहशतवाद्याला पाठिशी घालत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. लष्कर-ए-तोयबा या संघटनेवर अमेरिकेने बंदी घातल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेत्यांनी सईदला एक सल्ला दिला. या सल्ल्यानुसार सईदने त्याच्या संघटनेचे नाव 'फलाह-एइंसानियत फाऊंडेशन' असं ठेवलं.

VIDEO 

आफ्रिदी म्हणतो की, "पाकिस्तानमधलं इम्रान खान यांचं सरकार हाफिज सईदसोबत काहीही वाईट होऊ देणार नाही. हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' या संघटनेला पाकिस्तानी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाचा दर्जा देण्यास नकार दिला. परंतु आम्ही तुमच्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देऊ."

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळचा महाप्रलय! सात दिवसानंतर नेमकी कशी आहे परिस्थिती? आत्तापर्यंत किती जणांचा मृत्यू? किती जण बेपत्ता? 
नेपाळचा महाप्रलय! सात दिवसानंतर नेमकी कशी आहे परिस्थिती? आत्तापर्यंत किती जणांचा मृत्यू? किती जण बेपत्ता? 
Iran War Live Update: अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
पाणी बॉटल 20 ला तर पेट्रोल फक्त 8 रुपयांना, जगातील 'या' देशात मिळते पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल?  जाणून घ्या सविस्तर माहिती  
पाणी बॉटल 20 ला तर पेट्रोल फक्त 8 रुपयांना, जगातील 'या' देशात मिळते पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल?  जाणून घ्या सविस्तर माहिती  
मोठी बातमी! फुटबॉलच्या बादशाहाचा मोठा निर्णय, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांसाठी धक्का
मोठी बातमी! फुटबॉलच्या बादशाहाचा मोठा निर्णय, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांसाठी धक्का

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget