एक्स्प्लोर

किम जोंग उनच्या क्रूरतेचा कळस, जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकलं

किम जोंग उनच्या या क्रूरतेची चर्चा केवळ उत्तर कोरियातच नाही तर जगभरात आहे.

प्योंगयोंग (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचे कारनामे जगाला हादरवून सोडणारे असतात. सध्या त्याच्या क्रूरतेचं आणखी एक उदाहरण चर्चेत आहे. ब्रिटनमधील डेली स्टारच्या वृत्तानुसार, किमने आपल्या एका जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकून मृत्यूदंड दिला. पिराना हा जगातील सर्वात हिंस्र मासा समजला जातो. किमने प्योंगयोंगमधील आपल्या रॉन्गसॉन्ग या निवासस्थाळी एक मोठा तलाव बनवलेला आली. या तलावात माणसांना आपल्या दातांनी जिवंत फाडून खाणाऱ्या पिराना माशांना पाळलं आहे. जनरल आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा संशय आल्याचं लक्षात येताच, किमने त्याचे हात आणि धड वेगळं केलं आणि पिराना माशांच्या तलावात फेकलं. मात्र जनरलचा मृत्यू पिराना माशांच्या हल्ल्यात झाला की त्याआधीच, हे अद्याप समजू शकलेलं नाही. किमच्या या क्रूरतेची चर्चा केवळ उत्तर कोरियातच नाही तर जगभरात आहे. मात्र या जनरलचं नाव वृत्ता प्रकाशित केलेलं नाही. हिंस्र मासा म्हणून पिरानाची ओळख किम जोंग उनने हे पिराना मासे ब्राझीलवरुन मागवले होते. पिरानाची हिंस्र मासा अशी ओळख आहे. या माशााचे दात एवढे तीक्ष्ण असतात की, अवघ्या काही सेकंदात हा मासा माणसाची चिरफाड करु शकतो. जगभरात या माशांची ओळख शाकाहारी अशीच आहे. पिरानाच्या सुमारे 60 वेगवेगळ्या प्रजाती संपूर्ण जगभरात आढळतात. अनेक अधिकाऱ्यांना शिक्षा किमने याआधीच क्रूरतेचा कळस गाठला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबती बातचीत निष्फळ ठरल्याने किमने आपल्या अमेरिकन राजदूताला मृत्यूदंड दिला होता. किमने त्याच्या एका मंत्र्यालाही तोफेच्या तोंडी दिलं होतं. मात्र अधिकाऱ्यांना मृत्यूदंड देण्याबाबतच्या बातम्या काही वेळा खोट्याही ठरल्या आहेत. पिरानाने भरलेल्या तलावात फेकण्याची कल्पना जेम्स बॉण्डने प्रेरित सूत्रांच्या दाव्यानुसार, किम जोंग उनने 1965 मध्ये आलेल्या 'जेम्स बॉण्ड' चित्रपटातून प्रेरणा घेत हे कृत्य केलं. 'यू ओनली लिव ट्वाईस'चा विलन ब्लोफेल्डकडे पिराना माशांनी भरलेला एक तलाव असतो, ज्यात तो आपल्या सहकाऱ्याला फेकतो. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी शिक्षा ब्रिटेनच्या गुप्तचर विभागाच्या दाव्यानुसार, पिरानाने भरलेल्या तलावात फेकणं ही किमच्या क्रूर शिक्षांपैकी एक आहे. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी तो शत्रूंना अशी शिक्षा देते. तो याचा वापर राजकीय दबावासाठी करतो. याआधी किम आपल्या कुटुंबातील लोकांना तसंच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाषणादरम्यान टाळ्या न वाजवल्याने मारलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget