एक्स्प्लोर

विमान चोरण्यासाठी 'बॉम्ब'सह विमानतळावर एकाची घुसखोरी, म्हणाला...

Man Breaks Into US Airport to Steal Plane : विमानतळावरून विमान चोरी करण्यासाठी एकाने कारसह विमानाच्या धावपट्टीवर घुसखोरी केली.

Man Breaks Into US Airport to Steal Plane :  अमेरिकेतील लष्करी तळ 'एरिया 51' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी एखादा एलियन पाहिल्याचा दावा करण्यात आला नाही. तर, एका वेगळ्याच कारणाने हा तळ चर्चेत आला आहे. एका 36 वर्षाच्या व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था तोडून आपली कार व्हेगास येथील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये घुसवली. विमानतळाची सर्व सुरक्षा व्यवस्था तोडून त्याने आपली कार एका विमानाजवळ रोखली. 

ही घटना 8 डिसेंबर रोजीची आहे. मॅथ्यू हँकॉक असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला चक्क विमान चोरायचे होते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, हँकॉकने अटलांटिक एव्हिएशनच्या कर्मचाऱ्यांना धमकावले. माझ्याजवळ बॉम्ब असून मी या जागी स्फोट करेल अशी धमकी त्याने दिली. 

कारमध्ये खोटा बॉम्ब

विमानतळात घुसखोरी झाल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली करत हँकॉकच्या गाडीला अटकाव करून त्याला ताब्यात घेतले. त्याची कारची आणि विमानतळावरील विमानांची धडकही टळली. पोलिसांना कारमध्ये एका खोटा बॉम्बही आढळला. अग्निशमन यंत्राला काही तारा जोडून हा खोटा बॉम्ब तयार करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हँकॉकची चौकशी करण्यात आली. 

या अजब कारणासाठी हवे होते विमान 

पोलिसांनी सांगितले की, हँकॉकला एलियन पाहण्यासाठी विमान चोरी करायचे होते. त्यासाठी त्याला 'एरिया 51' गाठायचे होते. पोलिसही या अजब उत्तराने चक्रावले आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. 

विमानतळाचे सार्वजनिक माहिती अधिकारी जो राजचेल यांनी सीएनएनला सांगितले की, या घुसखोरीमध्ये काही सुरक्षा अडथळ्यांचे नुकसान झाले. त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime news: गतिमंद मुलीला भावाने घरात घेतलं नाही, कल्याण स्थानकात नराधमाने हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये शरीराचे लचके तोडले
गतिमंद मुलीला भावाने घरात घेतलं नाही, कल्याण स्थानकात नराधमाने हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये शरीराचे लचके तोडले
2019 Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके अमेझॉनवरून खरेदी; गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला पेपलद्वारे पैशांची देवाणघेवाण
पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके अमेझॉनवरून खरेदी; गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला पेपलद्वारे पैशांची देवाणघेवाण
Suresh Dhas Son Car Accident: भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारने व्यावसायिकाला कसं उडवलं? रात्री नगर रोडवर काय घडलं ?
भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारने व्यावसायिकाला कसं उडवलं? रात्री नगर रोडवर काय घडलं ?
Gastric Cancer Warning: जेन झी पिढीला 'या' दुर्धर आजाराचा धोका, 2008 ते 2017 या काळात जन्म झालाय, तर ही बातमी नक्की वाचा
जेन झी पिढीला 'या' दुर्धर आजाराचा धोका, 2008 ते 2017 या काळात जन्म झालाय, तर ही बातमी नक्की वाचा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arvind Sawant : अविनाश जाधवांना 3 वाजता अटक करता, ही तर आणीबाणी
Mira Bhayandar Morcha Pratap Sarnaik Bottle Thrown : मीरा भाईंदरच्या मोर्चात सरनाईकांवर बाटली फेकली
Supriya Sule Call to Rohit Pawar:आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन, सुप्रिया सुळेंचा रोहित पवारांना कॉल
Leader of Opposition : महाराष्ट्रात विरोधीपक्ष नेतेपदावरून गदारोळ, CJI समोर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप
Alleged Property | ठाकरे नेत्याच्या ८ फ्लॅट, हॉटेलचा गौप्यस्फोट, दुबे यांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime news: गतिमंद मुलीला भावाने घरात घेतलं नाही, कल्याण स्थानकात नराधमाने हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये शरीराचे लचके तोडले
गतिमंद मुलीला भावाने घरात घेतलं नाही, कल्याण स्थानकात नराधमाने हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये शरीराचे लचके तोडले
2019 Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके अमेझॉनवरून खरेदी; गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला पेपलद्वारे पैशांची देवाणघेवाण
पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके अमेझॉनवरून खरेदी; गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला पेपलद्वारे पैशांची देवाणघेवाण
Suresh Dhas Son Car Accident: भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारने व्यावसायिकाला कसं उडवलं? रात्री नगर रोडवर काय घडलं ?
भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारने व्यावसायिकाला कसं उडवलं? रात्री नगर रोडवर काय घडलं ?
Gastric Cancer Warning: जेन झी पिढीला 'या' दुर्धर आजाराचा धोका, 2008 ते 2017 या काळात जन्म झालाय, तर ही बातमी नक्की वाचा
जेन झी पिढीला 'या' दुर्धर आजाराचा धोका, 2008 ते 2017 या काळात जन्म झालाय, तर ही बातमी नक्की वाचा
Maharashtra Live: रत्नागिरीत शाळेच्या शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
LIVE: रत्नागिरीत शाळेच्या शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
BE, B Tech, MBA प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, सीईटी कक्षाकडून विद्यार्थी हितासाठी निर्णय
BE, B Tech, MBA प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, सीईटी कक्षाकडून विद्यार्थी हितासाठी निर्णय
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
Embed widget