एक्स्प्लोर

Joe Biden Impeachment Inquiry: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याविरोधात महाभियोग चौकशीला मंजुरी, प्रकरण नेमकं काय?

Joe Biden Impeachment Inquiry: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याविरोधात महाभियोग चौकशीला मंजुरी देण्यात आली आहे

Joe Biden Impeachment Inquiry: जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याविरोधात महाभियोग चौकशीला मंजुरी देण्यात आली आहे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जचे रिपब्लिकन स्पीकर केविन मॅककार्थी यांनी मंगळवारी बायडन यांच्याविरोधातील महाभियोग चौकशीला मंजुरी दिली आहे. केविन मॅककार्थी यांनी बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्या विदेशी बिझनेस डिल्सबाबत खोटं सांगितल्याचं सांगितल्याचा आरोप केला आहे. मी आपल्या हाऊस कमिटीला औपचारीत महाभियोग तपास सुरू करण्याचे निर्देश देत आहे, असं म्हणत मॅककार्थी यांनी जो बायडन यांच्याविरोधात महाभियोग चौकशीला मंजुरी दिली. 

बीबीसीच्या वृत्तानुसार, केविन मॅककार्थी यांनी सांगितलं की, ही तपासणी जो बायडन यांच्यावरील सत्तेचा गैरवापर, अडथळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लक्ष केंद्रीत करेल. दरम्यान, व्हाईट हाऊसनं हंटर बायडन प्रकरणात कोणताही सहभाग नाकारला आहे आणि म्हटलं आहे की, अध्यक्ष बायडन यांचा त्यांच्या मुलाच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नाही, असं सांगत सर्व आरोप फेटाळले आहेत. 

"राजकारणाची सर्वात वाईट पातळी"

वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, व्हाईट हाऊसचे प्रवक्ते  चार्ल्स सॅम्स यांनी बायडन यांच्या विरुद्धच्या चौकशीचं वर्णन राजकारणाची सर्वात वाईट पातळी, असं केलं आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला जारी केलेल्या पत्रकात, यूएस काँग्रेसच्या हाऊस ओव्हरसाइट कमिटीनं दावा केला आहे की, पुरावे दाखवतात की बायडन कुटुंब आणि त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांना चीन, कझाकस्तान, युक्रेन, रशिया आणि इतर देशांमधील परदेशी स्त्रोतांकडून 20 डॉलर दशलक्षपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. 

बायडन यांच्याविरोधात महाभियोग का?

अमेरिकेच्या घटनेच नमूद करण्यात आलं आहे की, राष्ट्रपतींवर देशद्रोह, लाचखोरी, इतर मोठे गुन्हे किंवा गैरवर्तनासाठी महाभियोग चालविला जाऊ शकतो. बीबीसीच्या अहवालानुसार, अध्यक्ष बायडन यांना पदावरून हटवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. बायडन यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये बायडन यांच्या विरोधात मतदान करावं लागेल.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन पक्षाला 222-212 इतकं कमी बहुमत आहे. यानंतर सिनेटमध्ये मतदान घ्यावं लागणार आहे. सिनेटमध्ये डेमोक्रॅट्स (ज्या पक्षाशी बायडन संबंधित आहेत) बहुमत आहे आणि हे प्रकरण सिनेटपर्यंत पोहोचलं तर साहजिकच कारवाई थांबेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा
Suniel Shetty Maha Majha Katta : सुनील शेट्टीने सांगितला फिटनेस फंडा, डायटीशनचीही गरज नाही
Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
3 Indian Territories on Nepal Currency: आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Embed widget