एक्स्प्लोर

New Covid Variant: सावधान! कोरोनाचा नवा व्हेरियंट, इस्रायलमध्ये दोन जणांना लागण

New Covid Variant: कोरोना महामारी कुठेतरी कमी होत असताना आता एका नव्या अज्ञात व्हेरियंटने जन्म घेतला आहे. या व्हेरियंटबद्दल सध्यातरी अधिक माहिती समोर आली नसून BA.1 आणि BA.2 असं या व्हेरियंट म्हटलं जात आहे.

New Covid Variant: इस्रायलमध्ये (Israel) एका नव्या कोरोनाच्या व्हेरियंटने (Corona) धुमाकूळ घालण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कारण बुधवारी देशात नव्या व्हेरियंटने (Corona New Varient) बाधित दोन नवे रुग्ण समोर आले आहेत. एएफपी न्यूज एजन्सीने (AFP News Agency) याबाबत माहिती दिली आहे. कोविड-19 च्या काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा हा उपप्रकार असून BA.1 आणि BA.2 असं नाव या व्हेरिंटला देण्यात आलं आहे. इस्रायलच्या बेन गुरियन एअर टर्मिनलवर दोन प्रवाशांमध्ये हा विषाणू पीसीआर चाचणीदरम्यान (PCR Corona Test) आढळला आहे.

इस्रायल मंत्रालयाने (Israel Ministry) एक निवेदन समोर आणले आहे. ज्यामध्ये त्यांनी या व्हेरियंटबाबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,"हा प्रकार अद्याप जगासाठी अज्ञात आहे. आतापर्यंत सापडलेल्या दोन प्रकरणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखीसारखी सौम्य लक्षण आढलली आहेत. त्यांना सध्यातरी कोणत्याही विशेष वैद्यकीय प्रतिसादाची आवश्यकता नाही." इस्रायलमधील साथी रोग प्रतिसाद प्रमुख, सलमान जरका यांनी दिलेल्या या माहितीमुळे कुठेतरी चिंता कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. 

कोविडविरुद्ध लढाईत इस्रायल सक्रीय

मंगळवारी, इस्रायलमधील 6 हजार 310 व्यक्तींनी कोविड चाचणी केली. यातील 10.9 टक्के नागरिकांच्या चाचण्या सकारात्मक आल्या. सध्या 335 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 169 जण प्राथमिक स्थितीत आहेत. तर 151 जणांना ऑक्सीजन पुरवण्यात येत आहे. इस्रायलच्या 9.2 दशलक्ष लोकसंख्येपैकी चार दशलक्षाहून अधिक लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. इस्रायलने कोरोनाव्हायरस विरूद्ध जगातील सर्वात जलद लसीकरण मोहीम चालवली होती.

हे ही वाचा -

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget