एक्स्प्लोर

Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं

Pope Leo on War: "देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाच्या नावाचा वापर करणे साफ चुकीचे आहे," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी युद्धखोर नेत्यांना फटकारले आहे.

Pope Leo on War: जगातील ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ 14 (Pope Leo XIV) यांनी सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाच्या नावाचा वापर करणे साफ चुकीचे आहे," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी युद्धखोर नेत्यांना फटकारले आहे.

पाम संडेच्या निमित्ताने शांततेचा जागर

सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये 'पाम संडे' (Palm Sunday) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रार्थनेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक जमले होते. यावेळी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना पोप लिओ यांनी आपले संपूर्ण प्रवचन (Homily) शांतता आणि अहिंसेवर केंद्रित केले. इराण-इस्रायल युद्ध पाचव्या आठवड्यात प्रवेश करत असताना आणि रशिया-युक्रेन संघर्ष सुरूच असताना पोप यांनी संदेश दिला. 

येशू शांतीचा राजा, युद्धाचा नाही 

पोप लिओ आपल्या भाषणात म्हणाले की, "येशू हा शांतीचा राजा आहे, जो युद्धाचा धिक्कार करतो. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा लष्करी आक्रमणासाठी कोणीही देवाचा किंवा धर्माचा आधार घेऊ शकत नाही. जे लोक युद्धाला चिथावणी देतात किंवा हिंसेचा मार्ग अवलंबतात, अशांच्या प्रार्थना देव कधीही ऐकत नाही, उलट त्या फेटाळून लावतो." त्यांनी स्पष्ट केले की, खऱ्या अर्थाने देव केवळ पीडितांच्या आणि ज्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांच्याच पाठीशी उभा राहतो.

धार्मिक समर्थनावर ओढले ओढले ताशेरे

सध्या सुरू असलेल्या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंनी धर्माचा वापर केला जात असल्याबद्दल पोप यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आपल्या ख्रिश्चन श्रद्धेचा दाखला देत या युद्धाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला होता. रशियाच्या 'ऑर्थोडॉक्स चर्च'ने युक्रेनवरील हल्ल्याला 'पवित्र युद्ध' (Holy War) संबोधले होते. या दोन्ही संदर्भांना अनुसरून पोप यांनी बजावले की, हिंसेला धार्मिक स्वरूप देणे हे देवाच्या शिकवणुकीच्या पूर्णपणे विरोधात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Embed widget