एक्स्प्लोर

जर्मनीत सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याच्या हालचाली

लक्झरियस कार बनवणाऱ्या या देशाने जगभराला विचार करण्यास भाग पाडलं आहे, की प्रदूषण रोखण्यासाठी हाही एक पर्याय होऊ शकतो का?

नवी दिल्ली : जर्मनीत एका अतिमहत्त्वकांक्षी योजनेवर काम सुरु आहे. ज्यानुसार सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचं नियोजन आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी या योजनेवर काम सुरु आहे. लक्झरियस कार बनवणाऱ्या या देशाने जगभराला विचार करण्यास भाग पाडलं आहे, की प्रदूषण रोखण्यासाठी हाही एक पर्याय होऊ शकतो का? एका मोठ्या घोटाळ्यानंतर या योजनेवर काम सुरु करण्यात आलं आहे, ज्यामध्ये जर्मनीची प्रसिद्ध कार कंपनी वोक्सवॅगनचं नाव आलं होतं. वायू प्रदूषणासंदर्भातील हा घोटाळा होता. या कंपनीने आपल्या कंपनीच्या कारपासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी देशाला आणि जगाला चुकीची माहिती दिली होती. ज्यानंतर कार परत मागवण्यात आल्या आणि कंपनीला जगभरात मोठ्या विरोधाचाही सामना करावा लागला. जर्मनीच्या पर्यावरण मंत्री बारबरा हेंड्रिक्स यांनी अन्य दोन मंत्र्यांसोबत याबाबत माहिती दिली. ''आम्ही सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा विचार करत आहोत, ज्यामुळे कार वापरणाऱ्यांची संख्या कमी होईल. यासाठी युरोपियन युनियनचे आयुक्त कार्मेन्यू वेल्ला यांना पत्रही लिहिण्यात आलं आहे,'' अशी माहिती हेंड्रिक्स यांनी दिली. वायू प्रदूषणाचा सामना करणं ही जर्मनीची सध्या सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या वर्षाअखेर ही योजना जर्मनीतील पाच मोठ्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू केली जाईल. जर्मनीच्या चान्सलर यांचं हे अंतरिम सरकार आहे आणि युतीच्या सरकारची अंतिम रचना कशी असेल, हे अद्याप अस्पष्ट असल्याने जर्मनीसाठी हा निर्णय घेणं अवघड आहे. त्यामुळे औद्योगिक विश्वात आपली छाप सोडणाऱ्या जर्मनीत या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सार्वजनिक वाहतुकीत म्हणजे ट्रेन, मेट्रो आणि बसमध्ये विना तिकीट प्रवास, कमी प्रदूषण करणाऱ्या बस आणि टॅक्सींचा वापर, शेअर टॅक्सी किंवा पूल यांचा या योजनेत समावेश आहे. दरम्यान, नायट्रोजन डायऑक्साईड आणि फाइन पार्टिकल्स (PM 2.5) ने होणारं प्रदूषण रोखण्याची डेडलाईन युरोपियन युनियनचे सदस्य देश स्पेन, फ्रान्स आणि इटली यांनी गेल्या 30 जानेवारीला पार केली आहे. त्यामुळेही जर्मनीचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget