एक्स्प्लोर

ऐकावं ते नवलचं! 'उभे राहा अन् पैसे मिळवा'; पगार मिळणार 16 हजार

Freddie Beckitt : एक व्यक्ती सध्या लाइनमध्ये उभे राहून 160 पाउंड म्हणजेच जवळपास 16 हजार रूपये कमवत आहे.

Make Money Standing in Line : अनेक वेळा आपण लाइनमध्ये उभे राहिलो किंवा एका ठिकाणी बऱ्याच वेळ उभे राहिलो की वैतागतो. अनेकांना लाइनमध्ये उभे राहायला आवडतं नाही. पण  एक व्यक्ती सध्या लाइनमध्ये उभे राहून एका दिवसात 160 पाउंड म्हणजेच जवळपास 16 हजार रूपये कमवत आहे. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जो लाइनमध्ये उभा राहण्यासाठी एका तासाचे 20 पाउंड घेतो. हा व्यक्ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊयात या व्यक्तीबाबत...

'द सन' यांनी दिलेल्या माहितीनुसार लाइनमध्ये उभे राहून पैसे कमावणाऱ्या व्यक्तीचं नाव  फ्रेडी बेकिट (Freddie Beckitt) असं आहे. फ्रेडी हा 31 वर्षाचा आहे. तो लंडनमध्ये राहत असून तो वेटर आहे. फ्रेडीनं सांगितलं त्यानी ही उभं राहण्याची कला शिकली आहे. त्यानी सांगितलं की जर कोणाला मोठ्या  इव्हेंटमध्ये जायचं असेल तर तो त्यांचे तिकीट लाइनमध्ये थांबवून काढतो.  कारण लोकांना तिकीट पाहिजे असते पण त्यांच्याकडे लाइनमध्ये थांबायला वेळ नसतो.

फ्रेडीनं सांगितलं की, 'एकदा अपोलो थिएटरमध्ये इव्हेंट होता. त्यावेळी लोकांकडे पैसे होते पण लाइनमध्ये थांबायला वेळ नव्हता अशा वेळी मी लाइनमध्ये थांबून  त्यांचे तिकीट काढतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो.' जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचं लोक आहेत त्यांच्यासाठी फ्रेडी  V&A's Christian Dior exhibition च्या लाइनमध्ये थांबतो. फ्रेडी केवळ तीन तास लाइनमध्ये थांबून पैसे कमावतो. 

फ्रेडी बेकिटनं पुढे सांगितलं की, लंडनमध्ये उन्हाळ्यात अनेक प्रदर्शनांचे आयोजन केलं जातं, त्यावेळी तो खूप बिजी असतो. फ्रेडीनं त्याचं प्रोफाइल  Taskrabbit या वेब साइटमध्ये अपडेट केलं आहे. या वेबसाइटमध्ये त्यानं लिहिले आहे की पेट सिटिंग, पॅकिंग हे काम देखील तो करू शकतो. 

इतर बातम्या :

The Yamazaki  : 'हौसेला मोल नाही'; पठ्ठ्यानं घेतली 4 कोटींची 55 वर्ष जुनी व्हिस्की

Telangana Silk Sarees : माचिसच्या पेटीत मावते 'ही' सिल्क साडी, तेलंगणाच्या विणकराची कामगिरी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget