एक्स्प्लोर

S Jaishankar : 'भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था' : एस जयशंकर

EAM S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना संबोधन केलं. डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर करून भारतात 80 कोटी लोकांना रेशन पुरवल्याचं त्यांनी सांगितले.

S Jaishankar UN Speech : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) सध्या न्यूयॉर्क (Newyork) दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UN General Assembly) संबोधित करण्यापूर्वी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. अठराव्या शतकात भारताचा जगातील एकूण अर्थव्यवस्थेतील वाटा एक चतुर्थांश होता. परंतु विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुलामगिरीमुळे परिस्थिती बिघडली आणि भारत हा गरीब देशांपैकी एक बनला. पण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर अभिमानाने उभा आहे. एवढेच नाही तर भारत आणखी वेगाने वाटचाल करत आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 'भारत@75: इंडिया-यूएन पार्टनरशिप इन एक्शन' (India@75: India-UN Partnership in Action) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या अर्थव्यवस्थेसह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात भारताने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अन्न सुरक्षा प्रणाली यशस्वीरित्या अपग्रेड केली आहे. याद्वारे सामान्य जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचलं आहे.

'2047 पर्यंत भारताला विकसित देश बनण्याचे ध्येय'

एस जयशंकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, भारतात डिजिटल तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर करत आहे. याचा जनतेला फायदा झाला आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षेअंतर्गत रेशन देण्यात आलं आहे. भारताने 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. देशातील दुर्गम गावं आणि शहरं डिजिटल करणे हे आमचे लक्ष्य आहे, ज्यावर आम्ही वेगाने काम करत आहोत, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

आपल्या भाषणात एस जयशंकर यांनी भारत आणि संयुक्त राष्ट्रांसोबतच्या संबंधाबद्दल सांगितलं की, पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांवर आणि सनदेवर पूर्ण विश्वास आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Embed widget