एक्स्प्लोर

Corona | जगात कोरोनाचा हाहा:कार सुरुच, 16 लाखांच्यावर कोरोनाबाधित तर 95 हजारांहून अधिक बळी

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.

मुंबई : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजुून जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर (Serious or Critical)आहेत. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.

अमेरिकेत हाहाकार सुरुच

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. गेल्या 7दिवसात अमेरिकेत कोरोनाचे तब्बल 10 हजार 601 बळी गेले आहेत. कोरोनामुळे 1 ते 2 लाख बळी जातील असा अंदाज होता मात्र आता  अमेरिकेत 60 हजार बळी जातील असा नवा अंदाज टास्क फोर्सने व्यक्त केला आहे.  सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेत 1900पेक्षा जास्त बळी गेले आहेत.  अमेरिकेत कोरोनाने गेल्या चोवीस तासात 1900 बळी गेले आहेत.

80 दिवसांपूर्वी अमेरिकेत पहिला रुग्ण आढळला होता तिथे आता तिथे मृतांचा आकडा 16 हजार  691वर पोहोचला आहे

अमेरिकेत रुग्णांची संख्या चार लाख 68 हजारावर पोहोचली (469565)

 न्यूयॉर्क प्रांतात काल 799बळी, तिथे रुग्णांची संख्या 1लाख 62हजार तर एकूण मृतांचा आकडा 7068.

 त्या खालोखाल न्यूजर्सीत 1700, मिशिगन मध्ये 1076, लुझियाना 702, कॅलिफोर्निया 559आणि वॉशिंग्टनमध्ये 455लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.

3 एप्रिल  - 1045

4 एप्रिल  - 1331

5 एप्रिल – 1165

6 एप्रिल – 1255

7 एप्रिल – 1970

8 एप्रिल – 1935

9 एप्रिल - 1900

गेल्या 7 दिवसात अमेरिकेने तब्बल 10हजार 601लोक गमावले.

 स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 655लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 15 हजार 447

 गेल्या नऊ दिवसात स्पेनने असे 6 हजार 983 लोकं गमावली.

काल इटलीने दिवसभरात इटलीत  610माणसांचा बळी घेतला.

आता इटलीतील एकूण बळींची संख्या 18हजार 279 आहे.

काल रुग्णांची संख्या 4 हजार 204 ने वाढली,  इटलीत आता जवळपास 1 लाख 44 हजार रुग्ण आहेत,

9 मार्चपासून इटलीत लॉकडाऊन आहे.

फ्रान्सने काल दिवसभरात 1341 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 12हजार 210 बळी, एकूण रुग्ण 1 लाख 18 हजार

जर्मनीत काल 258 बळी गेले, एकूण बळींची संख्या 2607 पोहोचला आहे.

इंग्लंडमध्ये काल कोरोनाने तिथे 881 लोकांचा जीव घेतला, तिथला बळीचा आकडा 7978 वर पोहोचला आहे.

इराणने काल 4 हजाराचा आकडा ओलांडला. बळींच्या संख्येत काल 117ची भर, एकूण 4110मृत्यू, रुग्णांची संख्या 66220 इतकी आहे.

कोरोनाने हॉलंडमध्ये काल 148 बळी घेतले तिथे एकूण 2396 लोक दगावले आहेत.

बेल्जियममध्ये काल 283 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 2523 इतका आहे.

स्वित्झर्लंडमध्ये 948, स्वीडनमध्ये 793, ब्राझील 954, पोर्तुगाल 409, कॅनडात 509, इंडोनेशिया 280, टर्की 908 तर इस्रायलमध्ये 86 बळी गेले आहेत.

दक्षिण कोरिया  काल 4 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 204 इतका आहे.

आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4489 वर पोहोचली आहे, तिथे 65 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 85010 तर बळींच्या आकड्यात  7234 ची भर पडली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?Zero Hour | 'वक्फ' धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा, मग विधेयकाला विरोध का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget