एक्स्प्लोर

'लास्ट ख्रिसमस' गाणाऱ्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं ख्रिसमसलाच निधन

लंडन : ज्याने 'लास्ट ख्रिसमस' म्हणत अवघ्या पॉप जगतावर अधिराज्य गाजवलं, त्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं ख्रिसमसच्याच दिवशी निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी इंग्लंडमधल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. मायकलच्या अकाली मृत्यूने पॉप जगतात खळबळ उडाली आहे. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा जॉर्ज मायकलच्या निकटवर्तीयांनी केला आहे. 1963 साली जन्मलेल्या जॉर्जने 80 च्या दशकामध्ये पॉप विश्वामध्ये वादळ आणलं होतं. शाळेतील मित्रांसह जॉर्जने व्हाम नावाचा म्युझिक बॅण्ड सुरु केला. 'केअरलेस व्हिस्पर' या अल्बमने तेव्हा धुमाकूळ घातला. त्या अल्बमच्या तब्बल 60 लाख प्रती विकल्या गेल्या. जॉर्जच्या सर्व अल्बमच्या मिळून तब्बल 10 कोटी प्रती विकल्या गेल्या आहे. त्यानंतरच्या तीन दशकांमध्ये जॉर्ज मायकलचं गारुड तरुणाईवर कायम राहिलं. गुड लुक्स, स्टेज अपियरन्स आणि लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड्समुळे जॉर्ज कायमच तरुणाच्या गळ्यातील ताईत बनला. ग्रॅमी, बिलबोर्ड, एमटीव्ही अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित जॉर्ज मायकल अनेक कॉन्ट्रॉव्हर्सीजमुळे बदनामही झाला होता. जॉर्जनं आयुष्यातला हाच चढ उतार 'अ डिफरंट स्टोरी' नावाच्या रुपाने आत्मचरित्रातूनही मांडला. पण 'लास्ट ख्रिसमस' हे गाणं लिहून आणि गाऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा जॉर्ज ख्रिसमसच्या दिवशीच जाणे हा नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! AI चा वापर करुन बॉस बनला, बँकेच्या चेअरमनला फोन केला, तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांना गंडा घातला
धक्कादायक! AI चा वापर करुन बॉस बनला, बँकेच्या चेअरमनला फोन केला, तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांना गंडा घातला
13 वर्ष फ्रिजमध्ये राहिला, तरीही पोलिसांना सुगावा नाही लागला, मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबांसह गावकऱ्यांनी शोकसभाही केली
13 वर्ष फ्रिजमध्ये राहिला, तरीही पोलिसांना सुगावा नाही लागला, मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबांसह गावकऱ्यांनी शोकसभाही केली
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Embed widget