एक्स्प्लोर

Bolivia Plane Crash : नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; 15 जणांचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bolivia Plane Crash: दक्षिण अमेरिकेतील बोलीवियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. बोलीविया एअरफोर्सचे हरक्यूलिस C-130 हे विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाची सीमाभिंत तोडत थेट रस्त्यावर जाऊन कोसळले.

Bolivia Plane Crash: दक्षिण अमेरिकेतील बोलीविया या देशात शुक्रवारी (27 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली. राजधानी ला पाझजवळील एल आल्टो शहरात बोलीविया एअरफोर्सचे हरक्युलिस C-130 हे विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून किमान 30 जण जखमी झाले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हा अपघात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे 6 वाजता घडला. लँडिंग किंवा टेक-ऑफदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर विमानाने विमानतळाची सीमाभिंत तोडत थेट रस्त्यावर कोसळले. विमान अनेक कार आणि इतर वाहनांवर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की अनेक वाहने पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहेत. 

Bolivia Plane Crash: रस्त्यावर विखुरलेल्या नव्या चलनी नोटा

माध्यमांच्या अहवालानुसार, हे विमान देशाच्या विविध भागांत नवीन चलनी नोटा पोहोचवण्यासाठी जात होते. अपघातानंतर रस्त्यावर नोटा विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी याचे व्हिडिओ चित्रण केले असून ते आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या लष्करी विमानाने यापूर्वी सांता क्रूझ शहरातून उड्डाण केले होते आणि एल आल्टो येथे धावपट्टीवरून घसरून जवळील रस्त्यावर उतरल्यानंतर हा अपघात झाला.

स्थानिक मीडिया संस्था युनिटेलने बोलिवियाच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत म्हटले आहे की, हे विमान देशाच्या अंतर्गत भागांत चलन (नोटा) घेऊन जात होते. राष्ट्रीय विमान कंपनी बोलिवियाना डी एव्हिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातानंतर एल आल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले होते. तसेच, या अपघातात सहभागी झालेले विमान त्यांच्या ताफ्यातील नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Accident News: चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर महामार्गावर उलटला, चार ते पाच वाहने एकमेकांवर धडकली; जळगावात भीषण अपघात

Pune Crime News : परदेशात शिकलेला नवरा; लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच छळ अन् त्रास; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन, पुण्यातील घटना

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget