एक्स्प्लोर

वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!

बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश करत नाही. पण सिला सोथ्यूरट कोणतंही इंधन न वापरता सूर्याच्या ऊर्जेवर चिकन शिजवायला आवडतं. दक्षिण बँकॉकमधील 60 वर्षीय सिला सोथ्यूरट यांचं रस्त्याला लागून हॉटेल आहे. पण ते आपल्या ग्राहकांना थोड्या वेगळ्याप्रकारे जेवण देतात. सौरऊर्जेचा वापर करुन शिजवलेलं अन्न ते ग्राहकांना वाढतात. हलवता येणारी एक हजार आरशांची भिंत वापरुन सिला सोथ्यूरट चिकन शिजवतात. ही भिंत त्यांनी स्वत:च डिझाईन आणि बनवली आहे. आरशांच्या भिंतीद्वारे सूर्यकिरण मॅरिनेट केलेल्या चिकनवर पडतं आणि तीव्र उष्णतेने चिकन शिजतं. "ही अनोखी पद्धत वापरुन सौरऊर्जेवर चिकन शिजवण्याची कल्पना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. अनेकांनी मला वेडं ठरवलं. अशाप्रकारे चिकन शिजवणं अशक्य असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण जसजशी वेळ निघून गेली, लोक म्हणाले, खरंच तू ही कल्पना सत्यात उतरवलीस," असं सिला सोथ्यरट यांनी सांगितलं. ओव्हनला जेवढी उष्णता लागते, तेवढीच तीव्र उष्णता सौर परावर्तक निर्माण करतात. सूर्याच्या ऊर्जेमुळे चिकन अवघ्या 12 मिनिटांत शिजून तयार होतं. सिला सोथ्यूरट मागील 20 वर्षांपासून आपल्या ग्राहकांसाठी सौरऊर्जेवर शिजवलेलं चिकन वाढतात. पण त्यांचा सोलर कूकरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खवय्ये थायलंडच्या कानाकोपऱ्यातून फेटचाबुरी प्रातांतील त्यांच्या हॉटेलला भेट देत आहेत. याबाबत बोलताना सिला सोथ्यूरट म्हणाले की, "1997 मध्ये मला ही कल्पना सुचली. एक दिवस बसमधून परावर्तीत झालेलं सूर्यकिरण माझ्यावर डोळ्यावर पडले. खिडकीवर पडलेल्या सूर्यकिरणामुळे उष्णता निर्माण होते, तर त्याचं ऊर्जेत रुपांतर करता येऊ शकतं, असा विचार मी केला." पारंपरिक कोळशावर शिजणाऱ्या चिकनपेक्षा सौरऊर्जेवर शिजणारं चिकन सगळीकडून समान शिजतं, असा दावाही सोथ्यूरट करतात. तसंच थांयलंड हा उष्णकटिबंधातील हवामान क्षेत्रात येत असल्याने तिथला सूर्यप्रकार स्वच्छ आहे आणि पूर्णपणे ऊर्जेचा स्रोत आहे, "पेट्रोल आणि गॅस सिलेंडर महाग होतं आणि काही जण लाकडाचीही विक्री करत होते. त्यामुळे मी विचार केला की, सौरऊर्जेचा वापर केल्यास मी बरीच बचत करु शकतो. शिवाय प्रदूषणही कमी होईल," असंही सोथ्यूरट यांनी सांगितंल. सिला आणि त्यांच्या पत्नी पानस्री आता दरदिवशी 40 चिकन तसंच डुकराचं मांसही शिजवतात. इथलं चिकन अतिशय रुचकर आहे. शिवाय ते जास्त जळलेलंही नसतं आणि कोळशावर शिजलेल्या चिकनप्रमाणे त्याचा वास येत नाही, अशी प्रतिक्रिया तिथे भेट देणारे ग्राहक देतात. हीच सिला सोथ्यूरट यांच्या अनोख्या कल्पनेला मिळालेली पावती आहे. पाहा व्हिडीओ (हा व्हिडीओ AFP चा आहे. इथे प्ले न झाल्यास, लिंकवर क्लिक करा, AFP च्या यू ट्यूब चॅनलवर व्हिडीओ पाहता येईल)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Embed widget