एक्स्प्लोर

Vivek Oberoi Viral Video : विवेक ओबेरॉयची बिश्नोई समाजावर स्तुतीसुमनं; सिद्दिकींच्या हत्येनंतर 'तो' VIDEO Viral, नेटकरी म्हणाले, "सलमान खान का सबसे बडा दुश्मन"

Vivek Oberoi Viral Video : अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बिश्नोई समाजाचं कौतुक करताना दिसत आहे.

Vivek Oberoi Once Praised Bishnoi Community: 12 ऑक्टोबरचा दसऱ्याच्या दिवशी मुंबई (Mumbai Crime) पुरती हादरून गेली. मुंबईतील प्रबळ नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे (Bollywood Celebrity) मित्र म्हणून ओळखले जाणारे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलमान खानचा शत्रू लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) यानं त्याच्या हत्येची जबाबदारी स्विकारल्याचं बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी सलमान खानच्या (Salman Khan) खूप जवळचे होते, हे सर्वश्रूत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या हत्येचे धागेदोरे सलमान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैराशी जोडलं जात आहे. दरम्यान, अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बिश्नोई समाजाचं कौतुक करताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by The Mature Bro (@thematurebro)

विवेक ओबेरॉयचा हा व्हायरल व्हिडीओ गेल्या वर्षी फेब्रुवारीचा आहे. जेव्हा तो दुबईमध्ये एका कार्यक्रमात पोहोचला होता. व्हिडीओमध्ये विवेक ओबेरॉय म्हणतो की, "गुगलवर बिश्नोई समुदाय शोधण्याचा प्रयत्न करा, असं दृश्य तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. आमच्यासह प्रत्येक घरात आम्ही मुलांना गायीचे दूध पाजतो."

Vivek Oberoi Viral Video : विवेक ओबेरॉयची बिश्नोई समाजावर स्तुतीसुमनं; सिद्दिकींच्या हत्येनंतर 'तो' VIDEO Viral, नेटकरी म्हणाले,

विवेक ओबेरॉयनं बिश्नोई समाजाचं कौतुक केलं

अभिनेता पुढे म्हणतो, "संपूर्ण जगात एकच समुदाय आहे, बिष्णोई समुदाय, जिथे हरणाच्या बाळाची आई मरण पावली तर बिश्नोई समाजातील एक माता आपल्या कुशीत घेऊन त्याला स्वतःचं दूध पाजत आहे. अगदी तसंच जसं ते स्वतःच्या मुलांना दूध पाजतात . हे तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. सोशल मीडियावर विवेक ओबेरॉयच्या या व्हिडीओवर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं आहे की, "शत्रूचा शत्रू, लॉरेन्सचा मित्र." दुसऱ्या एकानं लिहिलंय की,  "अरे तो त्याचा बदला घेत आहे..." आणखी एकानं लिहिलंय की, "सलमान खानचा सबसे बडा दुश्मन..." 

Vivek Oberoi Viral Video : विवेक ओबेरॉयची बिश्नोई समाजावर स्तुतीसुमनं; सिद्दिकींच्या हत्येनंतर 'तो' VIDEO Viral, नेटकरी म्हणाले,
Vivek Oberoi Viral Video : विवेक ओबेरॉयची बिश्नोई समाजावर स्तुतीसुमनं; सिद्दिकींच्या हत्येनंतर 'तो' VIDEO Viral, नेटकरी म्हणाले,

विवेक ओबेरॉय, सलमान खान यांच्यात शत्रूत्व?

दरम्यान, सलमान खानला जीवेमारण्याची धमकी देणारा गँगस्टर बिश्नोई समाजातीलच आहे. तसेच, विवेक ओबेरॉयसोबत सलमान खानची दुश्मनी जगजाहीर आहे. 2003 मध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान विवेकनं सलमान खानवर ऐश्वर्या रायसोबतच्या नात्यामुळे आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सलमान खान दरवर्षी सरकारला किती कर भरतो? टॅक्स भरण्यामध्ये बॉलिवूडचा 'किंग' कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझाPankaja Munde Full Speech : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तकTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaKurla Bus Accident : आईचा मृतदेह आणण्यासाठी  ॲम्ब्युलन्ससाठी पैसे मागितले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Embed widget